fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाद करायची संधी असूनही मिशेल स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजाला केले नाही बाद; पहा नेमके काय झाले

mitchell starc warns adil rashid of the mankading in 3rd odi against england

September 17, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


नवी दिल्ली। आयपीएल सुरू होण्यापूर्वी मांकडिंग नियमांबद्दल बरीच चर्चा आहे. फिरकीपटू आर अश्विनने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना नॉन स्ट्राईकर एन्डवर असलेला फलंदाज जॉस बटलरला अशाच पद्धतीने बाद केले होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात पुन्हा असेच काहीसे पाहायला मिळाले. तथापि, येथे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने बाद केले नाही, तर केवळ इशारा दिला.

स्टार्कने दिली चेतावणी

स्टार्क सामन्याचा 49 वा षटक फेकत होता. षटकातील पाचवा चेंडू फेकण्यासाठी तो धावत आला त्याचवेळी नॉन स्ट्रायकर एन्डवर उभा असलेला इंग्लंड संघाचा खेळाडू आदिल रशीद क्रीजच्या पुढे होता. अचानक स्टार्क थांबला आणि आदिल रशीदला क्रीजमध्ये परतण्यासाठी सांगितले. स्टार्कने राशिदला मांकडिंग केले नाही, पण एकप्रकारे चेतावणी दीली.

स्टार्क तोडू शकला नाही चामिंडा वासचा विक्रम

श्रीलंका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने 14 फेब्रुवारी 2003 रोजी बांगलादेश संघविरूद्ध खेळताना सामन्याच्या पहिल्या षटकात सुरुवातीच्या सलग 3 चेंडूवर 3 फलंदाजांना बाद करून हॅट्रिक घेतली होती. त्याच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली.

सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूवर त्याने इंग्लंड संघाच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि त्यानंतर स्टार फलंदाज जो रूट या दोघांना त्याने बाद केले. यानंतर त्याचा सामना हॅट्रिकच्या चेंडूवर ऑयन मॉर्गनशी झाला. मात्र मॉर्गन बाद झाला नाही. श्रीलंकेचा गोलंदाज चमिंडा वासच्या विक्रमाची बरोबरी करण्याची स्टार्कला संधी होती पण त्याने संधी गमावली.

Please learn something @ashwinravi99

This is how you play the game. #ENGvAUS pic.twitter.com/bYFTUJ9nXy

— Shahid (@cricket_worm) September 16, 2020

मॅनचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला तीन गडी राखून पराभूत केले आणि मालिका जिंकली. सामना 50 व्या षटकात संपला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 49.9 षटकात सात गडी गमावून हे लक्ष्य गाठले. अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने 108 धावांची शानदार खेळी केली. सामनावीर म्हणून त्याची निवड करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

-स्कॉट स्टायरिसच्या ट्विटवर, राजस्थान रॉयल्सचा पलटवार म्हणाले यावर्षी आम्ही…

-१० कोटी खर्च केलेल्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूवर असणार आरसीबी संघाची मदार

-नवा कोच, नवा कर्णधार: ‘या’ संघाचा आयपीएल २०२०मध्ये असणार रुबाब काही खास

ट्रेंडिंग लेख-

-व्हायचे होते वेगवान गोलंदाज झाला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज

-भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी

-प्रत्येक आयपीएल संघातील एक असा खेळाडू, ज्याची कामगिरी ठरवेल त्याच्या संघाचे भविष्य


Previous Post

व्हायचे होते वेगवान गोलंदाज झाला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज

Next Post

विश्वविजेत्या माजी दिग्गजाने मुंबईच्या ‘या’ खेळाडूचा केला ‘डेंजर मॅन’ असा उल्लेख

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

विश्वविजेत्या माजी दिग्गजाने मुंबईच्या 'या' खेळाडूचा केला 'डेंजर मॅन' असा उल्लेख

रोहित शर्माच्या कोचचा मुलगा ही त्याची पहिली ओळख

Photo Courtesy: Facebook/IPL

हे ५ खेळाडू आयपीएलमधून त्यांच्या कर्णधारापेक्षाही करणार अधिक कमाई

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.