एकदिवसीय मालिका
धवनच्या नेतृत्त्वाखाली ‘कुलचा’ जोडीने दाखवला दम, सांगितली त्यांची सर्वात मोठी ताकद
भारतीय संघाचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल म्हणजेच ‘कुल-चा’ जवळजवळ दोन वर्षानंतर मैदानावर पुन्हा एकदा एकत्र उतरले होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय....
श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक
भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा या स्टेडियमवर खेळण्यात आला. भारताच्या वरिष्ठ....
महागुरु द्रविडचे मार्गदर्शन लाभलंय, मग चांगल्या फॉर्ममध्ये तर येणारच; पाहा कोण म्हणालं असं
भारताचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव याचा जवळजवळ 5 दिवसांचा संघर्षपूर्ण कालावधी अखेरीस श्रीलंकेविरुद्धचा पहिल्या एकदिवसीय सामन्यातून संपला. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि....
बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचा रविवार, 18 जुलै रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस अविस्मरणीय तेव्हा झाला, जेव्हा त्याला एकदिवसीय क्रिकेटची कॅप मिळाली आणि त्याचबरोबर....
‘आधीच सगळ्यांना सांगितलं होतं, कुणीही असो, पहिल्या चेंडूवर षटकार मारणारच,’ ईशानचा उलगडा
भारतीय संघाकडून 18 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 42 चेंडूमध्ये 59 धावा काढल्या. ईशान किशन हा टी20....
पहिल्याच वनडेत श्रीलंकेची हारकिरी, नवनियुक्त कर्णधाराने सांगितलं कुठे झाली चूक?
भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. श्रीलंका संघावर भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. रविवारी कोलंबो येथे आर प्रेमदासा....
भारत-श्रीलंका मालिकांसाठी समालोचकांचे पॅनेल जाहीर, भारताच्या ‘या’ २ दिग्गजांचा समावेश
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रविवारपासून (18 जुलै) एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. तत्पुर्वी श्रीलंका बोर्डाने आंतरराष्ट्रीय समालोचन पॅनेल जाहीर केले गेले आहे. श्रीलंका....
Video: इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने बाबरला फसवले आपल्या जाळ्यात, डान्सिंग बॉलवर ‘असा’ बाद झाला पाकिस्तानी कर्णधार
गुरुवारी (८ जुलै) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने ९ विकेट्सने जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने....
युवा खेळाडूंसाठी ‘गोल्डन चान्स!’ इंग्लंड-पाकिस्तान पहिल्या वनडेतून तब्बल ६ क्रिकेटपटूंचे झाले पदार्पण
इंग्लंड आणि पाकिस्तान संघामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघामध्ये 8 जुलै रोजी कार्डिफमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना....
५ असे खेळाडू ज्यांची नावे क्रिकेटमधल्या शब्दांशी जुळतात….
क्रिकेटमधील बऱ्याच खेळाडूंची नावे ही खूप मजेदार किंवा खूप मोठी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचे पूर्ण नाव वांगीपुरपु वेंकट साई....
फक्त या कारणामुळे टीम इंडिया होते कायम पराभूत
साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने....
पुनरागमनाच्या सामन्यात भुवीचा दक्षिण आफ्रिकेला दणका!
अलुर | चौरंगी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात आज भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर तब्बल १२४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून....
इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद
-आदित्य गुंड वेंकटेश प्रसादचं नाव घेतलं की ९० च्या दशकातल्या आम्हा पोरांना १९९६ च्या वर्ल्ड कपची पाकिस्तानविरुद्धची मॅच आठवते. आधीच वर्ल्ड कप, त्यात भारत पाकिस्तान....
तब्बल नऊ एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघावर आली ही वेळ
लिड्स | लिड्स येथे मंगळवारी (१७ जुलै) निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताला ८ गडी राखून पराभूत केले. इंग्लंडने भारता विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका....















