एबी डिविलियर्स

आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली

एप्रिल 25, 2020

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे संघसहकारी विराट कोहली आणि एबी डिविलियर्सने शुक्रवारी (२४ एप्रिल) इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत चाहत्यांशी संवाद साधला. या सेशन दरम्यान विराट आणि डिविलियर्सने....

टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा

एप्रिल 23, 2020

रविंद्र जडेजाच्या आधी या खेळाडूला संघसहाकरी म्हणायचे सर गावसकरांनी भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू गोलंदाज एस. वेंकटराघवन (S. Venkataraghavan) यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खरा ‘सर’ (Sir) म्हटले आहे.....

कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी

एप्रिल 22, 2020

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज पीटर सिडलने आपल्या सर्वकालीन ११ जणांच्या प्रतिस्पर्धी कसोटी संघाची निवड केली आहे. सिडलच्या या संघात पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडच्या....

फक्त बॅटवर स्टिकर्स लावुन हे ५ क्रिकेटपटू कमवतात करोडो रुपये

एप्रिल 22, 2020

भारतात क्रिकेट या खेळाची मोठी लोकप्रियता आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या भारतात क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. विवध स्ट्रॅटर्जी घेऊन या कंपन्या क्रिकेट सामन्यातून त्यांच्या....

भारतीयांत फक्त जसप्रीत बुमराहला स्थान मिळालेल्या ड्रीम ११मध्ये बाकी खेळाडू आहेत तरी कोण

एप्रिल 22, 2020

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेणाऱ्या वसीम जाफरने (Wasim Jaffer) त्याच्या ११ जणांच्या सर्वोत्तम टी२० संघाची निवड केली....

५ महान क्रिकेटपटू, ज्यांनी वापरली आहे एमआरएफ बॅट

एप्रिल 21, 2020

एमआरएफचे स्टिकर असणारी बॅट म्हटलं की पहिल्यांदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समोर येतो. सचिनने ९० च्या दशकापासून एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट वापरली. काही वर्षांसाठी केवळ....

झिरो नशिबात येण्यापुर्वी सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

एप्रिल 20, 2020

कोणत्याही फलंदाजासाठी शून्यावर बाद होणे ही निराशाजनक गोष्ट असते. पण अनेक क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीत एकदातरी शून्यावर बाद होण्याची वेळ येते. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०९९ खेळाडू खेळले....

आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन

एप्रिल 19, 2020

भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे वेळेवर आयोजित करता आली नाही. परंतु असे असले तरीही आयपीएलचा सर्वकालीन....

टी२० विश्वचषक झाला नाही तर जगातील ५ क्रिकेटपटूंचं करियर जवळपास संपल्यात जमा

एप्रिल 14, 2020

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढला आणि....

भारताला १५ वर्षांपुर्वी त्रास देणाऱ्या आफ्रिदीच्या नावावर आजही तो विक्रम कायम

एप्रिल 9, 2020

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने १५ एप्रिल २००५मध्ये भारतविरुद्ध कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर ४६चेंडूत वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. यात १० चौकारांचा आणि ९....

कसोटी, वनडे व टी२० प्रकारात ५०पेक्षा जास्त सरासरी असलेले खेळाडू

एप्रिल 8, 2020

जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजाची खरी ओळख जर कशावरुन होत असेल ती अर्थातच त्याच्या सरासरीवरुन. आकडे कितीही खोट बोलत नसतील तरी या आकड्यांमधील सरासरी हा सर्वात महत्त्वाचा....

हे आहे जगातील ५ महान क्रिकेटपटू, यात दोन आहेत भारतीय

एप्रिल 5, 2020

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने सर्वकालीन पाच सर्वश्रेष्ठ फलदाजांची नावे सांगितले आहेत. यामध्ये २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान....

आणि एमएस धोनी पुन्हा झाला कर्णधार

एप्रिल 5, 2020

कोरोना व्हायरसमुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडू आणि खेळाशी जोडलेले सर्वजण सध्या सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. अशामध्येच भारतीय संघाचा माजी....

कसोटीत सलग ४ चेंडूवर षटकार मारणारे ३ फलंदाज, एक आहे भारतीय

एप्रिल 4, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच फलंदाजांच्या कौशल्याची, मानसिकतेची परिक्षा पहिली जाते. अनेकदा खेळाडू कसोटीमध्ये परिस्थितीनुसार बचावात्मक खेळताना दिसतात. पण संधी मिळाली की चेंडूवर प्रहार करत धावाही जमवतात.....

या ५ खेळाडूंना आहे कसोटीत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय

एप्रिल 4, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम हे भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. धावांची गोष्ट केली तर सचिन तेंडूलकर व राहुल द्रविडने विक्रमांचा रतिब घातला आहे. सचिन तेंडूलकर, राहुल....

Previous Next