कोलकाता नाइट रायडर्स

आयपीएलचा सामना पाहण्यासाठी आलेल्या शाहरुखचा नवा लूक पाहून चाहत्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ऑक्टोबर 1, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 12 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईमध्ये खेळला गेला. सामना पाहण्यासाठी केकेआरचे सह-मालक आणि बॉलिवूड....

३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी

सप्टेंबर 28, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने चुरशीचे झाले आहेत. सर्वच संघानी जोरदार तयारी केली आहे. यंदाची ही आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये....

स्टार खेळाडूंचा होता भरणा, तरीही ‘या’ ५ कारणांमुळे हैदराबाद झाली चारीमुंड्या चीत

सप्टेंबर 27, 2020

इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 8 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केले. कोलकाता संघाने 18 षटकांत केवळ 3 गडी....

आयपीएलमध्ये ‘या’ संघांनी केल्यात सर्वाधिक वेळा २०० धावा

सप्टेंबर 27, 2020

एप्रिल २००८ मध्ये, जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला म्हणजेच आयपीएलला सुरुवात झाली. यंदा इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा सत्र सुरू आहे. कोरोना संक्रमणामुळे यंदाचे सामने यूएईच्या....

आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद संघात रंगणार सामना, जाणून घ्या सामन्याबद्दल सविस्तर माहिती

सप्टेंबर 26, 2020

मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा आठवा सामना आज शनिवारी( 26 सप्टेंबर) रोजी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात अबूधाबी येथे खेळला....

मुंबईच्या ‘या’ पाच खेळाडूंमुळे कोलकाता संघाला पाहावे लागले पराभवाचे तोंड

सप्टेंबर 24, 2020

मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने आपला पहिला विजय मिळविला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवातून सावरल्यानंतर मुंबईने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली. अबूधाबीच्या....

प्रत्येक आयपीएल संघातील एक असा खेळाडू, ज्याची कामगिरी ठरवेल त्याच्या संघाचे भविष्य

सप्टेंबर 17, 2020

क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० क्रिकेट मधील स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा सत्र सुरू काही दिवसांत सुरु होणार आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी सर्व....

आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….

सप्टेंबर 16, 2020

जगातील सर्व टी२० लीगमधील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग. या लीगची सुरुवात २००८मध्ये झाली होती. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत आयपीएलचे १२ हंगाम पूर्ण....

गेल्या आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेला भारतीय यावेळी धमाका करायला सज्ज

सप्टेंबर 16, 2020

आयपीएल २०१९ चा हंगाम कुलदीप यादवसाठी फार चांगला गेला नव्हता. मागील हंगामात त्याला ९ सामन्यांत ४ फक्त बळी घेता आले. परंतू, कोलकाता नाइट रायडर्सला कुलदीप....

आयपीएल २०२० मध्ये अशा असू शकतात सर्व संघांच्या सलामी जोड्या, ज्या ठरु शकतात सुपर हिट

सप्टेंबर 16, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. क्रिकेट चाहते या हंगामाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या हंगामासाठी सर्वच संघांनी शानदार तयारी केली आहे.....

कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार ‘हा’ धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू

सप्टेंबर 12, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघ याकरिता कठोर परिश्रम घेत आहेत,....

आयपीएलच्या सर्व ८ संघांच्या सपोर्टिंग स्टाफची संपूर्ण माहिती, घ्या जाणून

सप्टेंबर 11, 2020

आयपीएल २०२० ची तयारी जोरात सुरू आहे. सर्व संघ आपल्या संघातील खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी जोरदार सराव करून घेत आहेत. कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आलेले हा....

यंदा आयपीएल पदार्पणातच हे ३ युवा फलंदाज ‘ऑरेंज कॅप’ चे आहेत प्रमुख दावेदार

सप्टेंबर 8, 2020

कोरोना विषाणूमुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. आयपीएलची तारीख जसजशी जवळ येत आहे.....

ट्वेंटी२० क्रिकेटचे ३ दिग्गज खेळाडू ३, जे केकेआरसाठी ठरलेत सुपर फ्लॉप

सप्टेंबर 4, 2020

आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सुरुवातीच्या काही हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी सौरव गांगुलीकडे होती. खरंतर त्या काळात कोलकाता संघाची चांगली कामगिरी झाली नाही. सौरव गांगुलीला....

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातील या खेळाडूची पत्नी आहे इंटीरीअर डिझायनर; पुस्तक वाचनाचीही आहे आवड

ऑगस्ट 27, 2020

मुंबई । कोलकाता नाइट रायडर्सच्या स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या नितीश राणाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची मैत्रीण सांची मारवारशी लग्न केले. मागील हंगामात नितीशने 14 सामन्यांत....