चेन्नई सुपर किंग्स
पिक्चर अभी बाकी है! एमएस धोनीच्या IPL निवृत्तीवर रोहितचे मोठे विधान, ‘माही’प्रेमींनी वाचाच
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळत राहिला. आता आयपीएल 16....
चेपॉकमध्ये धोनीची एन्ट्री होताच फॅन्सनी दणाणून सोडलं स्टेडिअम, गगनचुंबी षटकार पाहून तुम्हीही व्हाल फिदा
नुकतीच महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला मुंबई इंडियन्स संघाच्या रूपात पहिला विजेता मिळाला. आता या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीगकडे....
‘धोनीसारखी क्रेझ इतर कोणत्याही क्रिकेटपटूला नाही’, वर्कआऊट करताना पाहून फॅन्सचा जिमबाहेर राडा
बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास हाताच्या बोटावर मोजण्या इतके कमी दिवस उरले आहेत. या स्पर्धेची सुरुवात 31 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा....
…आणि सीएसके सोडण्याच्या तयारीत असलेला जडेजा नरमला, धोनीची शिष्टाई आली कामी
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी पाच दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. त्याचवेळी चार वेळा विजेतेपद जिंकलेल्या....
कोणत्या संघाचा गोलंदाजी अटॅक सर्वात भारी? माजी खेळाडूने घेतले ‘या’ संघाचे नाव, म्हणाला, ‘त्यांच्याकडे…’
क्रिकेटप्रेमींना सध्या कोणत्या स्पर्धेची आतुरता लागली असेल, तर ती म्हणजे आयपीएल 2023 स्पर्धेची. आयपीएलचा महारणसंग्राम येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेची सुरुवात गुजरात....
VIDEO: चेन्नईत पाऊल ठेवताच स्टोक्सचा राडा सुरू! नेट्समध्येच लावला षटकारांचा धडाका
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी पाच दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. या आयपीएल हंगामासाठी आता विदेशी....
धोनीला कोणती गोष्ट बनवते सर्वात वेगळा कर्णधार? खुद्द गावसकरांनी सांगितलंय कारण, जाणून घ्याच
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडून आपसुकच एमएस धोनी हे नाव येईल. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय....
योगायोग असावे तर असे! 2008 ची सीएसके आणि WPL च्या मुंबई इंडियन्सचे जुळून आलेले जबरदस्त साधर्म्य
मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडलेल्या एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स महिला संघाने 72 धावांनी जिंकला. शुक्रवारी (दि. 24 मार्च) खेळल्या गेलेल्या महिला प्रीमिअर लीग 2023 मधील या....
अनोखा योगायोग! मुंबईच्या विजयाने तब्बल 16 वर्षांपूर्वीच्या स्मृती ताज्या, इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास घडणार?
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडलेल्या एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स महिला संघाने 72 धावांनी जिंकला. शुक्रवारी (दि. 24 मार्च) खेळल्या गेलेल्या महिला....
सीएसकेच्या गोटात खळबळ! आयपीएल 2022 गाजवलेला गोलंदाज दुखापतग्रस्त, होऊ शकतो संपूर्ण हंगामातून बाहेर
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या 6 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या नव्या हंगामासाठी....
राष्ट्रकर्तव्य प्रथम! आयपीएलआधी धोनीने निभावली देशसेवेची जबाबदारी, आर्मी कॅम्पमध्ये लावली हजेरी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सातत्याने चर्चेत असतो. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल 2023 च्या चेन्नई सुपर किंग्सच्या सराव सत्रात तो सराव....
आता अमेरिकेतही ‘मिनी आयपीएल’! सीएसके-मुंबईसह ‘हे’ सहा संघ भिडणार
मागील जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने पुढे ढकलल्या जात असलेल्या अमेरिकेतील टी20 लीगला अखेर मुहूर्त सापडला आहे. मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) नावाची ही स्पर्धा 13 जुलै....
“सीएसकेसह घालवलेली 2 वर्षे कारकिर्दीतील सर्वोत्तम”, भज्जीने दिली खुल्या दिलाने कबुली
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याला भारतीय संघासह आयपीएलचाही दिग्गज म्हणून ओळखले जाते. आयपीएल मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पहिल्या पाचात दिसतो.....
इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?
भारतीय संघाला लाभलेल्या दिग्गज कर्णधारांमध्ये एमएस धोनी याची गणना होते. धोनीने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी भारताला जिंकून दिल्या आहेत. त्यामध्ये 2007चा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक....
ऑसी दिग्गज म्हणतोय, “यावेळी लोक फक्त धोनीसाठी आयपीएलमध्ये गर्दी करतील”
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आता आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस आहे. लवकरच सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात तो अखेरच्या वेळी खेळताना....




















