टी२० विश्वचषक २०२२
उथप्पाचा भारतापेक्षा जास्त पाकिस्तानवर विश्वास? म्हणाला, ‘भारतीय चाहते खुश होणार नाहीत, पण…’
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा महाकुंभमेळा ऑस्ट्रेलियात सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मात्र, या....
लेट पण थेट! 2007 ते 2022, न्यूझीलंडने चार वेळा केला ऑस्ट्रेलियाचा दौरा, पण शेवटी ऑस्ट्रेलियाला लोळवलंच
टी20 क्रिकेटमध्ये असे काही संघ आहेत, जे ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही विजय मिळवण्यात यशस्वी झाले नाहीयेत. मात्र, त्यांनी हार न मानता या अपयशाचे रूपांतर यशामध्ये करू दाखवले.....
डेविड वॉर्नरची विकेट टीम साऊदीसाठी ठरली ऐतिहासिक! केले ‘हे’ दोन विक्रम नावावर
आठव्या टी20 विश्वचषकाची (T20 World Cup)धमाकेदार सुरूवात झाली आहे. शनिवारी (22 ऑक्टोबर) झालेल्या सुपर 12च्या पहिल्याच सामन्यात यजमान संघ पराभूत झाला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर....
हे काय बरं नाही! ऑस्ट्रेलियाला विजयापेक्षा पराभव जास्त जवळचा, मोडला स्वत:चाच नकोसा विक्रम
न्यूझीलंड संघाने टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील पहिला सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) सिडनी येथे पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 89....
अफलातून! न्यूझीलंडच्या पठ्ठ्याने चित्त्याच्या चपळाईने झेल घेत स्टॉयनिसला धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहिला का?
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आतापर्यंत अनेक लक्षणीय दृश्य पाहायला मिळाले आहेत. जसे की, खेळाडूंचे क्षेत्ररक्षण, फलंदाजांचे गगनचुंबी षटकार, गोलंदाजांची घातक गोलंदाजी. यातील क्षेत्ररक्षणाचे असेच काहीसे....
टी20 विश्वचषक: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यांचा थरार जाणून घ्या एकाच क्लिकवर
टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup)मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ आ़ॅक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर सर्वांच्या नजरा लागून आहेत. आतापर्यंत पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान....
सचिनचा मोठा विक्रम तुटण्याच्या मार्गावर; विराट केवळ एक पाऊल मागे, एकदा वाचाच
भारतात सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवच मानले जाते. त्याच्या नावावर असंख्य विक्रमांची नोंद देखील आहे, ज्यांची आज देखील तुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र, विराट कोहली....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकत न्यूझीलंडने टी20 विश्वचषकात रचला इतिहास, वाचा काय केलाय पराक्रम
शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12चा पहिला सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने आपलाच....
टी20 विश्वचषकात ‘हे’ तीन संघ भारताला नेहमीच नडले, एक सुपर 12मध्ये गारद झाल्याने संकट टळले
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताचा पहिला सामना रविवारी (23 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. टी20....
‘आता मला राग येतोय’, विश्वचषकातील ‘बाऊंड्री रोप’वर भडकला स्टोक्स
टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीला सुरुवात झाली आहे. यातील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात खेळला जात आहे, तर दुसरा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान....
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध
शनिवारपासून (दि. 22 ऑक्टोबर) टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12 फेरीची सुरुवात झाली. या फेरीतील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. याच दिवशी दुसरा....
पहिल्या सुपर 12च्या सामन्यात नाण्याचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकातील पहिला सुपर 12चा सामना शनिवारी (22 ऑक्टोबर) गट एक मधील गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.....
कॅप्टन रोहितचे स्पष्टीकरण! सांगितले, टीम इंडिया 2021च्या टी20 विश्वचषकापासून कशी चेंज झाली
भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup)सज्ज झाला आहे. भारत बरोबर एक वर्षानंतर टी20 विश्वचषक खेळणार आहे. 2021मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सातवा टी20....
अक्षर अन् अश्विनमध्ये कुणाचं पारडं जड? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
येत्या दोन दिवसात भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी होबार्ट येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे.....
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी धोनीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ‘मी विश्वचषक खेळत नाहीये’
आयसीसी टी20 विश्वचषकाची मुहूर्तमेढ 2007 साली रोवण्यात आली होती. पहिल्या वहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्याचा मान एमएस धोनी याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने पटकावला होता.....



















