टी20 विश्वचषक 2024

बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद

जून 11, 2024

टी20 विश्वचषक 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव झाला. या पराभवानंतर सामन्यातील अंपायरिंगवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महमदुल्लाहला एलबीडब्ल्यू आऊट दिल्यामुळे बांग्लादेशला....

Shahid afridi

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा; म्हणाला, विश्वचषकानंतर संघातील रहस्य उघड करेन

जून 11, 2024

टी20 विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची खराब कामगिरी जारीच आहे. पाकिस्तानचा आधी अमेरिकेकडून आणि नंतर भारताकडून पराभव झाला. आता संघ सुपर-8 च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.....

आयसीसीच्या नियमामुळे झाला बांग्लादेशचा पराभव? पंचांच्या निर्णयानंतर गोंधळ

जून 11, 2024

टी20 विश्वचषकाचा 21वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यानंतर आयसीसीच्या एका....

3 खेळाडू ज्यांना शिवम दुबेच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते

जून 11, 2024

टी20 विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरी शानदार राहिली आहे. ‘मेन इन ब्लू’नं आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला.....

टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं केला अद्भूत पराक्रम, टीम इंडियाचा विक्रम मोडून रचला इतिहास

जून 11, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या 21व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर बांग्लादेशचं आव्हान होतं. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बांग्लादेशवर 4....

pakistan

पाकिस्तानच्या ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय होण्याच्या आशा अजूनही जिवंत!

जून 10, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संघानं धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारतानं पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अटीतटीची....

Sandeep Lamichhane

बलात्काराच्या आरोपानंतर विश्वचषकात पुनरागमनं, वेस्ट इंडिजमध्ये खेळणार ‘हा’ स्टार क्रिकेटपटू

जून 10, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाची (ICC T20 World Cup) सुरुवात रोमांचक झाली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात हा विश्वचषक खेळला जात आहे. तत्पूर्वी....

पाकिस्तानविरुद्ध भारताने रचला इतिहास, 120 धावांचा बचाव करुन केला मोठा विक्रम!

जून 10, 2024

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील 19 व्या सामन्यात रविवारी (9जून) पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली टीम इंडियाने प्रथम फलंदाजी....

गॅरी कर्स्टन यांनी सांगितलं पाकिस्तानच्या पराभवाचं कारण; म्हणाले, आम्ही 15 ओव्हरपर्यंत मॅचमध्ये होतो, मात्र त्यानंतर…

जून 10, 2024

पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभव निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचा संघ खूप दबावात आला होता. टी20 विश्वचषक 2024 चा....

सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांना नामांकन, कोणाला मिळालं पदक?

जून 10, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा 19वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला गेला. पाकिस्तान हा सामना जिंकण्याच्या अगदी जवळ होता, मात्र टीम....

pakistan

3 मोठ्या चुका ज्यामुळे पाकिस्ताननं जिंकलेला सामना गमावला

जून 10, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा 19वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियानं 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. स्पर्धेतील भारताचा हा सलग....

पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल

जून 10, 2024

टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6....

मोदींचा शपथविधी…पाकिस्तानचा पराभव…अन् जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष! पाहा सुंदर व्हिडिओ

जून 10, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला.....

टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही

जून 10, 2024

टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) झालेला भारत-पाकिस्तान सामना अतिशय रोमांचक होता. टीम इंडियानं अवघ्या 120 धावांचा बचाव करताना पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. एके काळी....

48 चेंडूत 48 धावा हव्या होत्या, 8 गडी बाकी होते; तरीही पाकिस्तानचा पराभव! भारतीय गोलंदाजांनी असा फिरवला सामना

जून 10, 2024

विजयासाठी 48 चेंडूत आणि 48 धावा हव्या होत्या. पाकिस्तानचे 8 फलंदाज बाकी होते….मात्र इथून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ पराभूत झाला! होय हे खरं आहे! टी20....

Previous Next