देशांतर्गत क्रिकेट

बीसीसीआयने सोडवली देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंची सर्वात मोठी समस्या! आता राज्य संघटना…

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सध्या अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. नवे बीसीसीआय अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांची निवड ...

ishan kishan

देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक

सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची मानली जाणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळली जात आहे. गुरुवारी (20 ऑक्टोबर) या स्पर्धेत झारखंड आणि ओडिसा यांच्यात आमना सामना ...

Shams Mulani

भारतीय संघाला मिळणार नवीन ‘युवराज’! धारदार गोलंदाजीबरोबरच विस्फोटक फलंदाजीतही माहीर

न्यूझीलंड अ संघ येत्या सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ या संघांमध्ये ३ चार दिवसीय सामने आणि ३ एकदिवसीय ...

‘भारतातील क्रिकेटपटूंसाठी आनंदाती वार्ता!’ बीसीसीआय ‘या’ दिवशी करणार देशांतर्गत क्रिकेटचा शुभारंभ, असे असेल वेळापत्रक

बीसीसीआय सर्वोच्च परिषदेने गुरुवारी २०२२-२३ हंगामासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली, बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घोषित केले की २०२२-२३ मध्ये संपूर्ण देशांतर्गत हंगाम खेळला ...

Wridhhiman-Saha-Ms-Dhoni

साहाचं ठरलंय! सध्याच्या संघाला जय महाराष्ट्र म्हणत ‘या’ संघाकडून भविष्यात क्रिकेट खेळणार

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा आणि क्रिकेट असोसिएसन ऑफ बंगाल (सीएबी) यांच्यातील वाद मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. आता अखेर सीएबी आणि साहा ...

BCCI-officials

न्यू इयर बोनस! रणजी ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना केले मालामाल; वाचा सविस्तर

देशांतर्गत क्रिकेटमधील (domestic cricket) महिला सीनियर एकदिवसीय स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या स्पर्धा अलिकडच्या काळात पार पडल्या आहेत. पुढच्या ...

उत्तर प्रदेश संघाच्या प्रशिक्षकपदी ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती, आयपीएलमधील प्रशिक्षणाचा आहे अनुभव

देशांतर्गत क्रिकेटसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. भारताचे माजी खेळाडू विजय ...

द्रविडच्या नेतृत्त्वाखाली प्रशिक्षकांना बनवले जाणार विश्वस्तरीय, एनसीएमध्ये सुरू होणार ‘कार्पोरेट क्लास’

भारतीय क्रिकेटला मजबूत करणे आणि युवा खेळाडूंमध्ये सुधारणा केल्यानंतर आता राहुल द्रविड देशांतर्गत क्रिकेटच्या प्रशिक्षकांना जास्त प्रतिभाशाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणार आहे. भारतीय ...

आता रणजी खेळाडू देखील होणार करारबद्ध? आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी माजी फलंदाजाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांचा मुलगा असलेला, माजी क्रिकेटपटू रोहन गावसकर याने देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे हित लक्षात घेत राज्य ...

ठरलं तर! ‘या’ तारखेपासून भारतात होणार देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात; गांगुलीची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने १ जानेवारीपासून देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात होणार असल्याचे शनिवारी (१७ ऑक्टोबर) सांगितले. बीसीसीआयच्या शीर्ष परिषदेच्या बैठकीत ...

वाचा आयपीएलचं संपुर्ण अर्थशास्त्र: कसा येतो आयपीएलमध्ये पैसा?

२००७ मध्ये पहिला-वहिला टी२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला. या विजयाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवला. जिथे टी२० क्रिकेटसाठी नाके मुरडली गेली, त्याच ...

सौराष्ट्राला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार ‘या’ संघाकडून

मुंबई । मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवीची नुकतेच पुडुचेरी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांनतर आता मागील वर्षी सौराष्ट्राला पहिल्यांदा रणजी ट्रॉफी ...

इंटरनॅशनल क्रिकेट न खेळताही खेळाडू कशी करतात कमाई?

भारतात क्रिकेटला मोठी लोकप्रियता आहे. अगदी लहान मुलापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत काही अपवाद वगळले तर सर्वांनाच क्रिकेटबद्दल आकर्षण असते. विशेष म्हणजे आपल्यातील अनेक जणांनी ...

आज टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या शहाबाज नदीमची अशी आहे कामगिरी

रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या ...

…आणि शाहबाज नदीमची १५ वर्षांपासूनची प्रतिक्षा १४ तासात संपली

रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या ...