पॅट कमिन्स
आरसीबीच्या ‘या’ गोलंदाजाची केकेआरमध्ये एन्ट्री, कामगिरी पाहून तुम्हालाही फुटेल घाम!
सध्या इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना....
‘हे’ खेळाडू राहणार आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर, पाहा संपूर्ण यादी
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार येत्या १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज....
युएईत आयपीएल खेळण्यास पाँटिंगचे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समर्थन, उद्देश आहे खूप मोठा
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज रिकी पाँटिंग यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२१) मध्ये भाग घेण्यास पाठिंबा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये....
‘इंग्लंडसाठी किती सूटकेस भरून कपडे आणलेस’ दिनेश कार्तिकचा ‘हा’ फोटो पाहून ऑसी क्रिकेटरचा प्रश्न
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या मैदानावर खेळताना दिसून येत नाही. परंतु, तो त्याच्या समालोचनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दिनेश कार्तिकने भारत आणि इंग्लंड....
केकेआरच्या अडचणीत वाढ, ‘या’ कारणामुळे सर्वात महागड्या खेळाडूची उर्वरित हंगामातून माघार
आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मे महिन्यात आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच आयपीएलचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार....
धोक्याची घंटा! टी२० विश्वचषकासाठी त्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणे कठीण, फिंचने दिला इशारा
कोरोनाच्या वाढत्या प्रधुभावमुळे बरेच दिवस बायोबबलमध्ये राहावे लागत असल्या कारणाने अनेक आंतराष्ट्रीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मालिका आणि टी२० लीगमधून माघार घेतली आहे. असेच काही ऑस्ट्रेलिया संघाच्या....
केकेआरच्या कमिन्सची वेगळीच गंमत, पहिल्या भेटीत ‘किंग खान’ शाहरुखला ओळखलेसुद्धा नव्हते
सध्याच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स खूप फॉर्ममध्ये आहे. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वाचा खेळाडू असून एकदिवसीय सामन्यांचा तो उपकर्णधार देखील आहे.....
केकेआरला तगडा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू खेळणार नाही आयपीएलचा उर्वरित हंगाम
अचानकपणे आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आयपीएलचा उर्वरित भाग संयुक्त....
पॅट कमिन्सच्या ऐवजी ‘या’ गोलंदाजांना केकेआर देऊ शकतात उर्वरित आयपीएल २०२१ साठी संधी
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. जगातील अव्वल दर्जाचा कसोटी गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात....
केकेआरला तिसऱ्या जेतेपदाची आस, मॉर्गनच्या अनुपस्थित ‘हे’ खेळाडू बनू शकतात नवे कर्णधार
आईपीएल २०२१ मध्ये २ वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे (केकेआर) प्रदर्शन खूपच खराब राहिले. चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या खराब प्रदर्शनाबद्दल निंदा केली होती आणि कर्णधार....
तू मिले दिल खिले! ८ आठवड्यांनी घरी पोहोचलेला कमिन्स होणाऱ्या पत्नीला पाहून झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. कोरोना या साथीच्या आजारामुळे आयपीएलचा....
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उर्वरित आयपीएल २०२१ हंगामात नकार दिल्यास त्यांना होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर अचानक संघांच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. तसेच एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण....
केकेआरला मोठा फटका! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू खेळणार नाही उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. त्यानंतर हा हंगाम पूर्ण होणार की....
विलगीकरणात ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘असे’ राहतात तंदुरुस्त, उपकर्णधाराने केला खुलासा
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आयपीएल २०२१ स्थगित करण्यात आली. खेळाडू कर्मचारी या आजाराच्या विळख्यात सापडल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा....
















