बाॅर्डर गावस्कर ट्राॅफी 2024-25

IND VS AUS; यशस्वी जयस्वाल सोबत केएल राहुलच ओपनिंग करणार, स्वतः रोहित शर्माने केली पुष्टी!

डिसेंबर 5, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 06 डिसेंबरपासून ॲडलेड येथील ओव्हलवर खेळवला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा....

भारताकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया अस्वस्थ, दुसऱ्या कसोटीसाठी नवी योजना आखली

डिसेंबर 1, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर बरीच टीका....

Ravindra-Jadeja-And-R-Ashwin-And-Axar-Patel

IND VS AUS; पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे 3 भारतीय गोलंदाज

नोव्हेंबर 30, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीतील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरूवात झाली आहे. पहिली कसोटी पर्थमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये भारताने जबरदस्त विजय नोंदवला होता. तर....

IND VS AUS; “परदेशी भूमीवर ही टीम इंडियाची…”, पर्थ विजयाबाबत रिकी पाँटिंगचे मोठे विधान

नोव्हेंबर 30, 2024

नुकताच पर्थमध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेला 295 धावांचा विजय हा भारताचा परदेशातील आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय आहे. माजी कर्णधार म्हणाला, “या विजयाची इतिहासात नक्कीच....

IND VS AUS; ‘दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार’, सुनील गावस्करांचा दावा

नोव्हेंबर 29, 2024

ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करेल. असा विश्वास भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. भारत....

IND VS AUS; भारतासाठी इतिहास रचण्यापासून बुमराह 10 विकेट्स दूर, याबाबतीत गाठणार अव्वल स्थान

नोव्हेंबर 28, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर रोजी ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होणार असून जसप्रीत....

WTC Points table; ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया अव्वल स्थानी, ऑस्ट्रेलियाची चक्क इतक्या स्थानी घसरगुंडी!

नोव्हेंबर 25, 2024

टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच (WTC 2024-25) च्या पॉइंट टेबलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया....

IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडच्या विकेटवर जसप्रीत बुमराह – विराट कोहलीचे हटके सेलिब्रेशन: पाहा VIDEO

नोव्हेंबर 25, 2024

पर्थ कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली. तेव्हा त्याचे सेलिब्रेशन पूर्णपणे हटके होते. बुमराह आणि विराट यांच्यात....

विराट कोहलीचे शानदार शतक, सचिन तेंडूलकरचा महान विक्रम मोडीत, ऑस्ट्रेलिया भुईसपाट..!

नोव्हेंबर 24, 2024

भारतीय फलंदाज विराट कोहलीने रविवारी (24 नोव्हेंबर) रोजी कसोटी क्रिकेटमधील 16 डावांनंतर शतकाचा दुष्काळ संपवला आहे. यावेळीही त्याने मोठी खेळी खेळण्यासाठी मोठा सामना निवडला. विराट....

पर्थमध्ये बुमराहची जादू, सेना देशांमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच, कपिल देवचा महान विक्रम मोडीत

नोव्हेंबर 23, 2024

पर्थ कसोटीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणारा भारतीय वेगवान गोलंदाज आणि कर्णधार जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एक नवा विक्रम रचला आहे. पर्थ कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी....

शुबमन गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयचे अपडेट, जाणून घ्या कधी मैदानात परतणार

नोव्हेंबर 22, 2024

टीम इंडियाचा अनुभवी आणि प्रतिभावान फलंदाज शुबमन गिल पर्थ कसोटीचा भाग नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. गिल....

IND VS AUS; टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत 51/4 

नोव्हेंबर 22, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. ज्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला....

Ravichandran Ashwin Ravindra Jadeja

अश्विन-जडेजाशिवाय भारत शेवटचा कधी खेळला? गेल्या 10 वर्षात 5व्यांदा असं घडलं

नोव्हेंबर 22, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय....

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियासाठी स्टार खेळाडूंचे पदार्पण, कोहली-अश्विनने दिली कॅप

नोव्हेंबर 22, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे.....

IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी

नोव्हेंबर 22, 2024

ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे. आज (22 नोव्होंबरपासून) बाॅर्डर गावस्कर मालिकेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात....

Previous Next