भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

‘तीन विश्वचषकात यष्टीरक्षण करायचे आहे’, भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

नोव्हेंबर 26, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून सिडनी येथे वनडे मालिकेने सुरुवात होत आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलवर सोपवली गेली....

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज

नोव्हेंबर 26, 2020

क्रिकेट या खेळात फलंदाजाला आपली विकेट संभाळून धावा काढाव्या लागतात. कित्येकदा धावा काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज आपली विकेट गमावतात तर बर्‍याचदा फलंदाज विकेट वाचताना खूपच संथ....

होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान

नोव्हेंबर 26, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होईल. दोन्ही संघातील खेळाडू सरावादरम्यान चांगलाच....

जसप्रीत बुमराह देतोय युवा कार्तिक त्यागीला गोलंदाजीचे धडे, पाहा फोटो 

नोव्हेंबर 26, 2020

भारतीय क्रिकेट संघ २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सध्या तयारी करत आहे. भारतीय संघाला या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यानंतर तीन टी -२० सामने आणि....

या पाच सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी गाजवली होती ऑस्ट्रेलियाची मैदाने

नोव्हेंबर 26, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या बहुचर्चित क्रिकेट मालिकांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल.....

“त्याला बाद करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील”, दिग्गजाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घरचा आहेर

नोव्हेंबर 25, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या बहुचर्चित क्रिकेट मालिकांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल.....

ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज

नोव्हेंबर 25, 2020

जेव्हा एखादा संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर क्रिकेट खेळायला जातो, तेव्हा प्रतिस्पर्धी असलेल्या संघाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सामोरे जाताना जास्त यशस्वी होत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीची स्वरुप इतर....

भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी

नोव्हेंबर 25, 2020

भारताच्या बहुप्रतीक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या ह्या दौऱ्यात भारतीय संघाचा कस लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा....

“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग

नोव्हेंबर 25, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होईल. दोन्ही संघातील खेळाडू सरावादरम्यान चांगलाच....

“मी फॉर्ममध्ये आलोय !” ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे भारतीय संघाला आव्हान

नोव्हेंबर 25, 2020

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथ भारताविरुद्धच्या आगामी मालिकांसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वनडे, ३ टी२० व चार कसोटी सामन्यांची....

कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?

नोव्हेंबर 25, 2020

भारतीय क्रिकेट संघ याक्षणी जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात उत्तम खेळ दाखवत आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे.....

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके ठोकणारे ‘तीन’ विदेशी धुरंदर, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश

नोव्हेंबर 25, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही प्रकारच्या मालिकांसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. २७ नोव्हेंबरपासून भारत सिडनीच्या मैदानावर पहिल्या वनडे सामन्यासह या दौर्‍याची सुरुवात करेल. या दौर्‍यावर....

विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक

नोव्हेंबर 25, 2020

ऑस्ट्रेलियन संघ वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियाने ५ वेळा वनडे विश्वचषक जिंकत, या प्रकारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. गेल्या काही वर्षांत....

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत विराटची उणीव भरून काढू शकतील असे ५ क्रिकेटर्स

नोव्हेंबर 25, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये डिसेंबर २०२० मध्ये सुरु होणार्‍या कसोटी मालिकेबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय संघ जेव्हा मागच्यावेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला होता, तेव्हा....

कसोटी मालिकेत विराटच्या अनुपस्थितीबद्दल सचिन तेंडुलकरचे मोठे भाष्य, म्हणाला…

नोव्हेंबर 25, 2020

सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेलेला आहे. त्याठिकाणी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सोबत २७ नोव्हेंबर पासून ३ वनडे सामने, ३ टी-२० सामने आणि ४ कसोटी....

Previous Next