भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
“तो अजूनही संघाचा लीडरच”, वनडे कर्णधार झाल्यानंतर रोहितचे विराटबद्दल मोठे भाष्य
येत्या काही दिवसांत भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. बुधवारी....
‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेसाठी देवाप्रमाणे धावून आला ‘हा’ दिग्गज! नाहीतर कसोटी कारकिर्द आली असती संपुष्टात
भारतीय क्रिकेट संघात सध्या फेरबदलाचे वारे वाहते आहे. डिसेंबर महिन्याच्या अंती भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करायचा आहे. या दौऱ्याच्या....
धक्कादायक! ‘सर’ जडेजा करणार कसोटी क्रिकेटला अलविदा?
नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली होती. या....
रोहितला कर्णधार बनविले खरे, मात्र, ‘हे’ तोटेही स्विकारावे लागणारच
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८....
‘हा’ असेल भारताचा नवा वनडे उपकर्णधार! लवकरच होणार अधिकृत घोषणा
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाची घोषणा बुधवारी (८ डिसेंबर) करण्यात....
स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याने झाली अजिंक्यची उपकर्णधार पदावरून गच्छंती; ‘ही’ आहेत कारणे
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८....
धक्कादायक! विराटने स्वत:हून नाही सोडली वनडेची कॅप्टन्सी, बीसीसीआयचे म्हणणे न ऐकल्याने झाली हाकालपट्टी?
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८....
‘या’ कारणांनी विराटला सोडावे लागले वनडे संघाचे नेतृत्व; ‘ते’ स्वप्न राहणार अपूर्ण
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता शुक्रवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला वनडे संघाच्या....
भारताच्या कसोटी संघाची घोषणा होताच अजिंक्य राहणेला बसला ४४० व्होल्टचा धक्का! संघात तर घेतले पण…
बुधवार रोजी (०८ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या १८ सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यावर भारत विरुद्ध....
टी-२० नंतर रोहित शर्माच्या गळ्यात भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची माळ
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, रहाणेची उपकर्णधारपदावरुन गच्छंती
डिसेंबर २०२१ -जानेवारी २०२२ दरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करणार आहे. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी आणि....
“भारताकडे यावेळी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात हरवण्याची सुवर्णसंधी”
भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीत दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. अद्याप या....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला बसणार मोठा धक्का? ‘हे’ ४ खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात बाहेर
नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने १-० विजय मिळवत मालिका खिशात घातली होती. आता....
मुंबई कसोटीतील शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेत मयंक असेल राखीव पर्याय, माजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण
भारतीय क्रिकेट संघाला २०२१ वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India’s tour of South Africa) जायचे आहे. या दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका....
भारीच ना!! वामिकाचा वाढदिवस होणार खास; विराट लाडक्या लेकीला देणार खास भेट
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही मालिका १७ डिसेंबर पासून सुरू....



















