भारत विरुद्ध इंग्लंड
धनश्री वर्मा’घरच्यांना यामुळे फरक पडतोय…’, ट्रोलर्सवर संतापली धनश्री वर्मा, वाचा काय आहे प्रकरण
धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती वेळोवेळी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. पण याचसाठी अनेकदा तिला ट्रोल देखील केले जाते. यावेळीही ...
“…म्हणून भारताविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला”, माजी दिग्गज कर्णधारानं स्पष्टच सांगितलं
भारतीय क्रिकेट संघानं विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत अशा अनेक बड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. हैदराबादमध्ये मालिकेतील पहिला सामना ...
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!
टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध धर्मशाला कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने खिशात घातली. ...
रोहित शर्मा लवकरच निवृत्ती घेणार? इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयानंतरचं वक्तव्य चर्चेत
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा असून तो 30 एप्रिल 2024 रोजी 37 वर्षांचा होईल. वयाच्या या टप्प्यावरही रोहित कर्णधार आणि ...
इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल
टीम इंडियानं शनिवारी (9 मार्च) इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली. धरमशालाच्या मैदानावर भारतानं इंग्लंडचा अवघ्या तीन दिवसांतच धुव्वा उडवला. या ...
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही ...
धरमशाला कसोटीत टीम इंडिया ऑलआऊट, भारताकडे 259 धावांची मोठी आघाडी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 477 धावांवर ऑलआऊट झाली. ...
विराट-युवराजला संपूर्ण कारकिर्दीत जितके षटकार मारता आले नाहीत, तितके यशस्वीनं केवळ 9 कसोटीत मारले!
भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार यशस्वी जयस्वालनं आतापर्यंतच्या आपल्या छोटेखानी कारकिर्दीत धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यानं केवळ 9 कसोटींमध्ये 1000 धावा ठोकल्यात. यासह तो ...
टीम इंडियानं इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं, देवदत्त पडिक्कलचं पदार्पणातच अर्धशतक
धरमशाला येथे सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवलंय. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल अर्धशतक करून बाद झाला. ...
धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक
मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज सरफराज खानला दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं. आता तो त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उचलतोय. सरफराज खाननं आज ...
शुबमन गिलचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ठोकलं शानदार शतक
हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस ...
डॉन ब्रॅडमननंतर यशस्वीचाच नंबर! क्रिकेटच्या ‘या’ खास लिस्टमध्ये मिळवलं स्थान
धरमशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं इतिहास ...
IND vs ENG । पहिल्या डावात कुलदीपच भारताच सर्वोत्तम गोलंदाज, मैदानाबाहेर जाताना अश्विनने जिंकलं मन
गुरुवारी (7 मार्च) भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांनी अक्षरशः कमाल केली. धरमशाला कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा घाम काढण्याची जबाबदारी भारतीय फिरकीपटूंनी घेतली होती. ही जबाबदारी ...
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. हा सामना इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोसाठी खास होता. ...
‘या’ बाबतीत अक्षरपेक्षा कुलदीप केव्हाही वरचढ! धरमशालेत फिरकीपटूने नावावर केला मोठा विक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या धरमशाला याठिकाणी खेळला जात आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्याची नामेफेक पाहुण्या इंग्लंडने जिंकली आणि प्रथम ...