भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी इतिहासातील अविस्मरणीय राहिलेले भारताचे ५ अनिर्णित सामने
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पराभवाच्या उंबरठ्यावर असूनही ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला. भारतीय....
‘तुम्हीच ब्रिस्बेनमध्ये खेळा की मग’, भारतीय संघाच्या मिडल ऑर्डरवर टीका करणाऱ्या राजीव शुक्लांवर चाहत्यांची आगपाखड
सोमवारी (११ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात भारतापुढे....
“साध्या ७ धावा करायला १०९ चेंडू खेळले, तू तर क्रिकेटची हत्या केली”, भाजपा नेत्याचे विहारीविषयी वादग्रस्त ट्विट
गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात भारतापुढे....
‘…तर सिडनी कसोटी नक्कीच जिंकली असती’, हनुमा विहारीने दिली प्रतिक्रिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीने गंभीर दुखापत होऊनही मैदानात टिकून राहत सामना अनिर्णित केला. विहारीने पाचव्या दिवशी....
भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियालाही दुखापतीचा फटका! चौथ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तिसरा कसोटी सामना नुकताच सिडनी येथे पार पडला असून, आता सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष ब्रिस्बेन येथे 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील....
चुकीसाठी माफी मागतो! अश्विनला स्लेजिंग केल्यानंतर टीम पेनला झाली उपरती
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनसाठी फारसा चांगला ठरला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्णपणे पकडीत असलेला सामना भारताने अनिर्णीत....
सिडनी येथील कामगिरीने दादा खुश! म्हणाले ‘आता तुम्हाला समजले असेल की….’
भारतीय संघाचे माजी कर्णधार व बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना काही दिवसांपूर्वीच हृदयात वेदना जाणवल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता गांगुली यांची प्रकृती....
भारतीय संघाने सामना अनिर्णित राखल्यानंतर ‘अशी’ होती स्टीव स्मिथची प्रतिक्रिया, म्हणाला…
भारत आणि ऑस्ट्रेलिया सांघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या पाचव्या दिवशी झुंजार खेळ दाखवत सामना अनिर्णित अवस्थेत सोडवला. सामन्यावर....
डर्टी गेम केल्यानंतर हे तर होणारच होतं! सिडनी कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर चाहत्यांनी स्मिथला म्हटलं ‘गद्दार’
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सोमवारी (११ जानेवारी) सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना अतियश रोमांचक राहिला. या सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर यजमान ऑस्ट्रेलियचे सामन्यावर वर्चस्व होते.....
“स्मिथ अशा गोष्टी नेहमीच करतो”, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर टीम पेनची मोठी प्रतिक्रिया
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. या सामन्यादरम्यान अनेक घटना घडल्या, ज्याबद्दल क्रिकेट वर्तुळात मोठ्या....
भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका होताना ऑस्ट्रेलियन कॅप्टनने केलं असं काही, वाचून तुम्हीही द्याल शाबासकी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आतापर्यंत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. नुकतेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केल्याचे प्रकरण गाजले होते.....
सिडनीतील सामन्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपची रस्सीखेच झाली आणखीनच मजेशीर, भारत आणि न्यूझीलंड मध्ये केवळ ‘इतकाच’ फरक
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथील तिसरा कसोटी सामना नुकताच अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यानंतर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे.....
“शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्याची आमची रणनिती होती”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पराभवाच्या गर्तेतून ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला. भारतीय संघातील सर्वच फलंदाजांनी....
“रिषभ पंतच्या खेळीने सामन्यात आम्ही पुनरागमन केले”, आर अश्विनची प्रतिक्रिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात, भारताने उत्तम कामगिरी करत सामना अनिर्णीत राखला. सामन्यात पूर्णतः ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असून देखील भारतीय संघाने....
रिकी पॉंटिंगची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला भारतीय संघ ब्रिस्बेनला न जाण्याची कारणे शोधत आहे
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा चौथा कसोटी सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाने ब्रिस्बेन येथील....





