भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये रोहितच ‘सिक्सर किंग’! पहा काय केलाय रेकॉर्ड

जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या दुसर्‍या डावात रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या विशाल....

कमालच की राव! सुरुवातीच्या पन्नास धावांसाठी खेळले ११६ चेंडू, अन् पुढच्या ३३ धावांसाठी फक्त १६

जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियन संघाने आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी (10 जानेवारी) भारतीय गोलंदाज....

स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या भारतीयांच्या यादीत ‘हा’ गोलंदाज अव्वल

जानेवारी 10, 2021

कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज अशी ओळख असलेल्या स्टीव स्मिथने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची सर्व क्रिकेट विश्वाला जाणीव करून दिली. भारताविरुद्धच्या मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात विशेष....

मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके

जानेवारी 10, 2021

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू असून आज (१० जानेवारी) या लढतीचा चौथा दिवस होता. ऑस्ट्रेलियाने २ बाद १०५....

आपलेच दात, आपलेच ओठ! अश्विनच्या गोलंदाजीवर संघ सहकाऱ्यांनी सोडलेत तब्बल ‘इतके’ झेल

जानेवारी 10, 2021

सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. त्यातही भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजीवर झेल सोडले गेल्याने नकोसा विक्रम....

अजबच योगायोग….! मायकल क्लार्कने १६ वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ कामगिरीची मार्नस लॅब्यूशानेकडून पुनरावृत्ती

जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नस लॅब्यूशानेने दोन्ही डावात उत्तम फलंदाजी केली आहे. मात्र त्याला एकाही डावात शतक....

स्टीव स्मिथची कमाल; ‘ही’ खास कामगिरी करत दिग्गजांची केली बरोबरी

जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे पकड बनवली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळापासूनच ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दबाव बनवलेला आहे.....

ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ तयार, पण असेल ‘ही’ अट

जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. याच्यानंतर दोन्ही संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. काही दिवसापूर्वी बातमी....

IND vs AUS: जडेजा तर बाहेर गेला, पंतचे काय? ‘ही’ आहे मोठी अपडेट

जानेवारी 10, 2021

दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीत आधीच भारत बॅकफूटवर असताना रविंद्र जडेजा आणि....

एकाच कसोटी सामन्यात शतक-अर्धशतक; एक-दोन नव्हे तब्बल ११ वेळा ‘यांनी’ केलाय हा पराक्रम

जानेवारी 10, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१० जानेवारी) चौथा दिवस आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने २ बाद १०५ धावांपासून पुढे खेळायला....

सिडनी कसोटीत स्मिथच्या फलंदाजीचा बोलबाला, खोऱ्याने धावा काढत ‘या’ यादीत घेतली टॉप-१० मध्ये उडी

जानेवारी 10, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असून आज (१० डिसेंबर) या सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाखेर अर्धशतकी भागिदारी पूर्ण केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या....

“उर्वरित सामन्यात आम्हाला जडेजाची उणीव भासेल”, पुजाराने दिली प्रतिक्रिया

जानेवारी 9, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 338 धावांवर रोखल्यानंतर भारताचा पहिला डावही केवळ 244 धावांवरच....

हे तर आठवे आश्चर्य! चक्क मांजरेकरांनी केले जडेजाचे कौतुक, म्हणाले…

जानेवारी 9, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील तिसरा कसोटी सामना सिडनी येथे सुरू असून, सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पूर्णतः पकड मिळवली आहे. भारतीय संघासाठी हा कसोटी सामना वाचवणे मोठे....

पुजारा विरुद्ध ‘या’ रणनीतीने गोलंदाजी केल्याने मिळाले यश, पॅट कमिन्सने केला खुलासा

जानेवारी 9, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने उत्तम गोलंदाजी केली आहे. भारताच्या पहिल्या डावात कमिन्सने 4....

सिडनी कसोटीत चेतेश्वर पुजाराने ठोकले २६ वे अर्धशतक, पण ‘हा’ नकोसा विक्रमही केला

जानेवारी 9, 2021

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा याला ‘कसोटी स्पेशलिस्ट’ म्हणून ओखळले जाते. हा ३२ वर्षीय शिलेदार मैदानावर अतिशय धिम्या गतीने बचावात्मक फलंदाजी करताना दिसतो. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया....

Previous Next