भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
पंत विरुद्ध लायन संघर्षात अखेर लायनचा विजय, पाहा कशा प्रकारे केले बाद
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने झुंजार 97 धावांची खेळी केली .सामन्यात पूर्णतः ऑस्ट्रेलियाची....
खास कारनामा! आर अश्विन-हनुमा विहारीने तब्बल २८९ चेडूं खेळून मिळवले ‘या’ खास यादीत स्थान
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने हनुमा विहारी व रविचंद्रन अश्विन यांच्या अविश्वसनीय फलंदाजीने सामना अनिर्णित....
आजच्या खेळीने पंतच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने शानदार अर्धशतक झळकावले आहे. सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झूकलेला असूनही पंतने....
शाबास गड्यांनो…! अश्विन आणि विहारी यांच्या जोडीने रचलाय ‘हा’ कमाल विक्रम
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या सिडनीतील कसोटी सामन्यात, हनुमा विहारी व रविचंद्रन अश्विन यांनी उत्तम शतकी भागीदारी केली. विहारी व अश्विन यांच्यात झालेल्या....
टीम इंडियाची ताकद जगासमोर! सिडनीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताने रचला ‘हा’ मोठा विक्रम
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी सकाळच्या....
“हाताचं प्रत्येक बोट वेगवेगळं काम करत, अगदी तसंच..” सचिनकडून पुजारा-पंतवर कौतुकाची थाप
नववर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीच्या मैदानावर झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. ७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये....
कसोटी सामन्याच्या शेवटी विरोधी संघाला धू धू धुणारे भारतीय विकेटकिपर, ‘ही’ आहेत नावे
‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हा क्रिकेटमधील मंत्र काय असतो?, याचा प्रत्यय रिषभ पंत याने आज (११ जानेवारी) सर्वांना दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी....
ऑस्ट्रेलियाचा पुन्हा डर्टी गेम? पीच सोबत छेडछाड करताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याला एक रोमांचक वळण आलेले आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया सहजपणे सामना जिंकेल अशी चिन्हे दिसत....
दमदार खेळी करून तंबूत परतणाऱ्या पंतचं सर्वांनी केलं कौतुक, पण नाराज ‘गुरुजींनी’ ढुंकूनही नाही पाहिलं
सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना चालू असून आज (११ जानेवारी) सामन्याचा पाचवा दिवस आहे. यादिवशी भारताने २ बाद ९८ धावांपासून पुढे....
दुखापतीतून कमबॅक करत पंतने झळकावले अर्धशतक, अवघ्या २३व्या वर्षी नावे झाला ‘मोठा’ विक्रम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज (११ जानेवारी) पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. भारतीय संघाने २ बाद ९८ धावांपासून....
पंत भाऊ चमकले! सिडनी कसोटीत अर्धशतक झळकावत धोनीसह ‘या’ दिग्गजाला टाकलं पिछाडीवर
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत अत्यंत रोमांचक घडीवर आली आहे. चौथ्या दिवसापर्यंत ४०० हून अधिक धावांची आघाडी....
सिराज विरुद्ध वापरले गेले ‘हे’ अपशब्द, बीसीसीआयच्या रिपोर्टमध्ये झाला खुलासा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात वर्णभेद संदर्भात मोठा वाद निर्माण झाला आहे. सामन्यादरम्यान काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक मोहम्मद सिराज व जसप्रीत....
भोगा आपल्या कर्माची फळं! ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला झाला दंड
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अंपायरसोबत गैरवर्तन केले होते. त्याच्या या कृतीवर सर्व क्रिकेट स्तरातून टीका करण्यात....
पंतची दुखापत पडली पथ्यावर, साहाने एकाच डावात ४ ऑसींना तंबूत धाडत केला ‘नवा रेकॉर्ड’
सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. रोहित शर्मासह भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे अत्यंत सोपे झेल सोडले.....
सिडनी कसोटीत बुमराह-सिराजवर वर्णद्वेषी टीका झाल्यानंतर ‘अशा’ उमटल्या आजी-माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चालू असलेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज एका दुष्कृत्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना खेळला जात....




