भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
‘या’ कसोटी फलंदाजांची नावे ऐकून गोलंदाजांचा उडतो थरकाप, काढल्यात खोऱ्याने धावा
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ याला त्याच्या मोठ्या आकडी धावा करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. आजवर स्मिथपुढे भल्याभल्या गोलंदाजांनी आपले गुडघे टेकले आहेत. परंतु भारत-ऑस्ट्रेलिया संघात चालू....
वनडे, टी२० आणि कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा रोहित दुसराच, मग पहिलं नाव कुणाचं? वाचा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.....
जड्डूच्या बुलेट थ्रोने स्मिथच्या शतकी खेळीचा अंत, व्हिडिओ पाहून कराल कौतुक
भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर....
चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच
पहिल्या कसोटी सामन्यांच्या रंगतदार लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. गुरुवारपासून (७ जानेवारी) हा सामना सुरु झाला असून आज(८....
व्हिडिओ : जडेजाच्या फिरकीत फसला लॅब्यूशाने, अजिंक्य रहाणेने टिपला लाजवाब झेल
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील दुसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जात आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या....
सिडनी कसोटीत स्टिव्ह स्मिथची जबरा फलंदाजी, शतकासह केली कोहलीची बरोबरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना चालू आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथने या सामन्यात....
भारताविरुद्ध स्मिथची आठवी कसोटी सेंचूरी, ‘इतक्या’ डावात केलाय हा पराक्रम
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर गुरुवारपासून (७ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद....
सिडनी कसोटीत पदार्पण केलेल्या पुकोस्कीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल झालेल्या फोटोबद्दल पाँटिंग म्हणाला…
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तिसरा कसोटी सामना सिडनी येथे गुरुवारपासून (7 जानेवारी) सुरु झाला आहे. या सामन्यातून ऑस्ट्रेलियन संघाकडून विल पुकोस्कीने आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण....
ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर
क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटत असते की आपण आपल्या देशाचे कसोटीमध्ये प्रतिनिधित्व करावे. प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही. मात्र भारताचा 28 वर्षीय वेगवान....
पदार्पणवीर! सैनीने पहिल्याच कसोटी सामन्यात पुकोस्कीची विकेट घेतल्याने झाला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून नवदीप सैनीने आणि ऑस्ट्रेलियन संघाकडून विल पुकोस्कीने आपले....
रिषभ पंतकडून झेल सुटला आणि पुकोवस्की आऊट होता-होता वाचला, पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणले. मात्र पावसानंतर झालेल्या खेळात सर्व क्रिकेट चाहत्यांना उत्तम क्रिकेट बघायची....
स्मिथची तयारी जोरात! हॉटेलरुममध्ये चक्क जर्सी घालून करतोय फलंदाजीचा सराव
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून(7 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू झाला आहे. सिडनीमध्ये हा सामना सुरू होण्यापूर्वी स्टीव स्मिथचा एक व्हिडीओ....
AUS v IND : पुरुषांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच महिलेने केले अंपायरींग, सिडनीत रचला इतिहास
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे सुरू आहे. या सामन्यामध्ये क्लेयर पोलोसाक ही महिला अंपायरींग करीत आहे. याचबरोबर पोलोसाकने इतिहास घडवला असून....
व्हिडिओ : राष्ट्रगीत सुरु असतानाच मोहम्मद सिराज झाला भावूक; अश्रूही झाले अनावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून(7 जानेवारी) सिडनी येथे सुरु झाला आहे. मात्र पहिल्या दिवशी क्रिकेटपेक्षा जास्त चर्चा झाली ती मोहम्मद सिराजच्या एका....
‘धोकादायक’ डेविड वॉर्नरला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने केले जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात अनुभवी सलामी फलंदाज डेविड....





