भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

“हॉटेलच्या खोलीत येताच तो रडू लागला”, आर अश्विनच्या पत्नीचा मोठा खुलासा

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकताच पार पडलेला कसोटी सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सामना होता. पराभवाच्या गर्तेत असलेल्या भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश....

‘मला धक्काच बसला’, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया

जानेवारी 14, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यान चर्चेत राहणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यातीलच एक म्हणजे या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथचा....

बीसीसीआय समोर अखेर झुकले ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड, हॉटेलमध्ये खेळाडूंना मिळाल्या ‘या’ सुविधा

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे बहुप्रतीक्षेत बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा व अतिशय महत्त्वाचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या सामन्यावर....

श्रीसंत विरुद्ध जयस्वालचा हल्लाबोल, एकाच षटकात ठोकल्या ‘इतक्या’ धावा

जानेवारी 14, 2021

सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीच्या बुधवारी (13 जानेवारी) पार पडलेल्या मुंबई आणि केरळ विरुद्धच्या सामन्यात क्रिकेट रसिकांना चौकार व षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली. या सामन्यात....

टीम पेनने सोडलेल्या झेलाबद्दल कामरान अकमलची प्रतिक्रिया, “मला आनंद वाटतो की…”

जानेवारी 13, 2021

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात महत्वाच्या क्षणी झेल सोडले. यामुळे भारतीय संघाला पराभवाच्या गर्तेतूनही सामना अनिर्णित राखण्यात मदत झाली. पेनच्या या....

सिडनी कसोटीतील कामगिरीचा जडेजाला फायदा, अष्टपैलूंच्या क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानी

जानेवारी 13, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकताच मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने सांघिक कामगिरी करत पराभवाच्या गर्तेतून सामना अनिर्णित अवस्थेत....

आध्या सकाळी 3 वाजता रडतेय असं समज! अश्विनच्या पत्नीचा गमतीशीर सल्ला

जानेवारी 13, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, भारतीय संघाने ऐतिहासीक रीत्या सामना अनिर्णित राखला. भारताच्या या अविश्वसनीय कामगिरीबद्दल संपूर्ण क्रीडा....

भारतीय संघाची ‘दुखापतग्रस्त प्लेईंग इलेव्हन’! तब्बल ‘इतक्या’ खेळाडूंचा समावेश

जानेवारी 13, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला दुखापतींचे ग्रहण लागलेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सिडनी कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा, हनुमा विहारी व जसप्रीत बुमराह....

तीन वादग्रस्त घटना, ज्यात अडकले स्टीव्ह स्मिथचे नाव

जानेवारी 12, 2021

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू स्टीव स्मिथ हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात अडकत असतो. वास्तवात स्मिथची प्रतिमा ही जगातील काही चांगल्या खेळाडूंमध्ये येते मात्र....

कसोटी इतिहासातील अविस्मरणीय राहिलेले भारताचे ५ अनिर्णित सामने

जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पराभवाच्या उंबरठ्यावर असूनही ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला. भारतीय....

‘तुम्हीच ब्रिस्बेनमध्ये खेळा की मग’, भारतीय संघाच्या मिडल ऑर्डरवर टीका करणाऱ्या राजीव शुक्लांवर चाहत्यांची आगपाखड

जानेवारी 12, 2021

सोमवारी (११ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात भारतापुढे....

“साध्या ७ धावा करायला १०९ चेंडू खेळले, तू तर क्रिकेटची हत्या केली”, भाजपा नेत्याचे विहारीविषयी वादग्रस्त ट्विट

जानेवारी 12, 2021

गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात भारतापुढे....

‘…तर सिडनी कसोटी नक्कीच जिंकली असती’, हनुमा विहारीने दिली प्रतिक्रिया

जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीने गंभीर दुखापत होऊनही मैदानात टिकून राहत सामना अनिर्णित केला. विहारीने पाचव्या दिवशी....

भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियालाही दुखापतीचा फटका! चौथ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तिसरा कसोटी सामना नुकताच सिडनी येथे पार पडला असून, आता सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष ब्रिस्बेन येथे 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील....

चुकीसाठी माफी मागतो! अश्विनला स्लेजिंग केल्यानंतर टीम पेनला झाली उपरती

जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनसाठी फारसा चांगला ठरला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्णपणे पकडीत असलेला सामना भारताने अनिर्णीत....

Previous Next