भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
उमरानची भारतीय संघात निवड झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष, वडिलांनीही देशाचे मानले आभार
रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला. पाच सामन्यांची ही टी-२० मालिका खेळण्यासाठी पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार....
शिखरही नाही अन् राहुल त्रिपाठीही नाही, चांगल्या प्रदर्शनानंतरही टीम इंडियात संधी न दिल्याने चाहते संतापले
बीसीसीआयने रविवारी (२२ मे) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पाच सामन्यांची ही मालिका भारतात खेळली जाणार आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून....
टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा
आयपीएल २०२२ मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग याला आगामी भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दरम्यान खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. भारतीय....
‘जर स्वत:वर विश्वास ठेवला, तर…’, टीम इंडियात निवड होताच दिनेश कार्तिकने केली मनाला भिडणारी पोस्ट
पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे.....
दक्षिण आफ्रिकेसाठी धोक्याची घंटी! आयपीएल गाजवणाऱ्या पंजाबच्या पठ्ठ्याला मिळाले थेट भारतीय संघाचे तिकीट
रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले. उमरान मलिक आणि अर्शदीप....
सातत्य फळाला आले! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी उमरान मलिकची भारतीय संघात निवड
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगामात थैमान घातल्यानंतर आता युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी तयार आहे. उमरानचे आयपीएलमधील प्रदर्शन पाहून भारतीय....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितसह भारताच्या ३ दिग्गजांना विश्रांती, पाहा कोण आहेत ते
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने रविवारी (दि. २२ मे) क्रिकेटप्रेमींना आनंदाची बातमी दिली. भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत दोन....
BREAKING : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या पुनर्नियोजित कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आली....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी लवकरच होणार टीमची घोषणा? ‘या’ नव्या खेळाडूंना मिळू शकते संधी
भारतीय क्रिकेटपटू सध्या आयपीएल २०२२ खेळण्यात व्यस्त आहेत. २९ मे रोजी आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अंतिम सामना होईल. त्यानंतर भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची....
आयपीएलचा स्पीडस्टार उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणे निश्चित! ‘हे’ २ युवाही ओळीत
आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-२० मालिका खेळायची आहे. मायदेशातील या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता....
तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी
आयपीएल २०२२ संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशात टी-२० मालिका खेळली जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची....
INDvsSA: आयपीएलदरम्यान होणार बैठक, रोहितच्या अनुपस्थितीत ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार
आयपीएल २०२२ चे साखळी फेरीतील सामने आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्लेऑफमधील एक संघ देखील निश्चित झाला आहे. आता सात संघ आहेत, जे प्लेऑफमधील राहिलेल्या....
भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेसाठी नसणार बायो-बबल? या खेळाडूंना विश्रांती मिळण्याचीही शक्यता
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा खेळवली जात आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आॉफ्रिकेविरुद्ध जूनमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.....
मार्च महिन्यातील ‘ते’ दोन दिवस, जेव्हा सेहवागने प्रतिस्पर्धी संघांना दिवसा तारे दाखवले होते…
अनेक भारतीय फलंदाजांनी कसोटीमध्ये मोठे विक्रम केले आहेत. पण असा एक विक्रम आहे जो केवळ धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागला करता आलेला आहे. तो विक्रम....


















