टॅग: मराठीत माहिती

Photo Courtesy: Twitter/@ICC

श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवत मुशफिकुर रहीमचा खास पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

श्रीलंकन संघ सध्या बांग्लादेश दौर्‍यावर असून उभय संघामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना आज ढाक्याच्या ...

Photo Courtesy: Twitter/ICC

कसोटी क्रिकेटमध्ये १ ते ११ क्रमांकावर सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय फलंदाज, पाहा संपूर्ण यादी

कसोटी क्रिकेट हा आजही क्रिकेटचा अभिजात प्रकार मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यातही ...

bumrah-workload

‘या’ गोष्टीमुळे जसप्रीत बुमराहची कारकीर्द आहे धोक्यात, रिचर्ड हॅडली यांचा इशारा

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आज जगातील आघाडीचा गोलंदाज आहे. काही वर्षांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी आपल्या ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाने सुरू केली ‘ही’ प्रक्रिया; आजपासून झाली सुरुवात

आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर सर्व क्रिकेटप्रेमींना पुन्हा भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याचे वेध लागले आहेत. भारतीय संघ आपला नव्या ...

Photo Courtesy: Twitter/BCCI and TheBarmyArmy

हे भारी आहे! ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये आता सचिन, विराटच्या नावाने असणार घराचा पत्ता

ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ देखील जागतिक क्रिकेटमधील सर्वात मजबूत आणि यशस्वी संघात गणला जातो. विशेषता ऑस्ट्रेलियातील ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

“भारताविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने कर्णधाराचा ओरडा खावा लागला होता”

भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे एक पर्वणी असते. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन संघांमधील सामना नेहमीच रंगतदार होत असतो. दोन्ही देशातील ...

Photo Courtesy: Twitter/ICC

‘त्या’ वेळी झालो होतो बेचैन, दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सूर्यकुमारचा खुलासा

मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या काही काळात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणि आयपीएल मध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. मुंबईकडून रणजी ...

Photo Courtesy: Instagram

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री रनमशीन विराटच्या प्रेमात झाली होती वेडी, पाहा त्यांचे व्हायरल फोटो

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध जोडपे असणाऱ्या विरुष्काच्या ...

Photo Courtesy: Twitter/ICC

‘रोहित एक दिग्गज आहे, तुझा तो दर्जा नाही’, पाकिस्तानी गोलंदाजांला ‘या’ क्रिकेटरने दाखवली पात्रता

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर काही काळापासून सतत चर्चेत आहे. आमिरने नुकतेच भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याच्याबाबतीत एक ...

Photo Courtesy: Twitter/ICC

‘हा’ एकटा एकीकडे आणि दुसऱ्या संघाचे आख्खे गोलंदाज एकीकडे, वाचा दक्षिण आफ्रिकेच्या सरकार गोलंदाजाबद्दल

गेल्या काही वर्षात जगभरात काही उत्तम वेगवान गोलंदाज पाहायला मिळाले. सध्याच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, मिशेल ...

Photo Courtesy:iplt20.com

विराटच्या भिडूकडून रोहितचं भरभरून कौतुक; म्हणाला, “त्याच्यामुळेच मी आयपीएल खेळू शकलो”

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. आयपीएल २०१४ पासून ...

Virat Kohli and MS Dhoni

“पुर्वी १० पैकी ९ युवक धोनी किंवा कोहलीसारखं बनू इच्छित असे, पण आता..,” दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य

कोणताही क्रिकेट संघ दमदार फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू आणि यष्टीरक्षकासह परिपूर्ण बनतो. सामना जिंकण्यासाठी जितकी फलंदाजांची महत्त्वाची भूमिका तितकेच गोलंदाजांचेही योगदान ...

Photo Courtesy: Instagram/@sachintendulkar

मैदानावर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सचिनचं ‘या’ व्यक्तीपुढे झालं होतं अवघड

जगातील महान दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या लग्नाला काल (२४ मे) २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २४ मे १९९५ला सचिनचे डॉक्टर ...

Jaydev Unadkat

‘वाटलं होतं की मला बोलावण येईल, पण..,’ ११ वर्षांपासून पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भारतीय गोलंदाजाचं विधान

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटूंना संधी देताना दिसत आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून बऱ्याचशा नवोदित शिलेदारांची ...

Photo Courtesy: Twitter/@WeAreTeamIndia

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांची कोरोनाविरुद्ध झुंज सुरू, घरून हालवण्यात आलं रुग्णालयात

भारत देशात सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गोरगरिबांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीपर्यंत कोणीही या महामीराच्या तावडीतून सुटलेले नाही. ...

Page 378 of 1187 1 377 378 379 1,187

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.