सुनील गावसकर
हिटमॅन चोपणारच! भारतीय दिग्गजाला रोहितकडून मोठ्या धावांची अपेक्षा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2022 मध्ये काही खास कामगिरी करू शकला नाहीये. फलंदाजाच्या रूपात त्याची बॅट अद्याप शांतच दिसत आहे. भारतीय संघ जिंकत....
‘बांगलादेशचे फलंदाज घाबरले’, भारताच्या विजयानंतर असे का म्हणाले गावसकर? घ्या जाणून
बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) ऍडलेड येथे भारत आणि बांगलादेश संघात शानदार सामना पार पडला. या सामन्यात भारताने बांगलादेशला 5 धावांनी पराभूत करत उपांत्य सामन्यातील आपले....
‘त्यामुळे’ केएल राहुल करत नाहीये चांगले प्रदर्शन, भारताच्या माजी कर्णधारांची मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघ शुक्रवारी बांगलादेशविरुद्धचा सामना खेळणार होता. त्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सलामीवीर केएल राहुल याला फलंदाजीचे काही सल्ले देताना दिसला. विराट आणि राहुलचे....
फ्लॉप ठरलेल्या हुडाला माजी कर्णधाराने दिला शहाणपणाचा सल्ला; म्हणाले, “सूर्या तुझ्या समोर असताना…”
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके....
अन् ‘त्या’ दिवसाची भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद झाली
क्रिकेटच्या मैदानावर काही गोष्टी रोज रोज होत नसतात. या रोज न होणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे गोलंदाज घेत असलेला बळींची हॅट्ट्रिक. ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड स्पोफोर्थ....
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर
भारतीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण? असा प्रश्न विचारला गेला तर अनेक उत्तरे मिळतील. कोणी म्हणेल एकनाथ सोलकर हे भारताचे सर्वात्तम क्षेत्ररक्षक होते. कोणी म्हणेल....
“संघ जिंकतोय पण रोहित फॉर्ममध्ये नाही”, भारतीय दिग्गजाने दिला धोक्याचा इशारा
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup)भारताची सुरूवात उत्तम झाली. पाकिस्तानवर मिळवलेल्या पहिल्या विजयाने भारताने दुसऱ्या सामन्यासाठी लगेच सरावाला सुरूवात केली. भारतीय संघाने मंगळवारी....
दिल तो बच्चा है जी! पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर सुनील गावसकरांचा डान्स व्हायरल
टी-20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत खेले. भारतीय संघाने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील....
एमसीए निवडणुकीत तेंडुलकर-गावसकरांसह 8 क्रिकेटपटू मतदानापासून वंचित! धक्कादायक कारण आले समोर
भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी अध्यक्ष शरद पवार व आशिष शेलार यांच्यासह अन्य....
बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले रॉजर बिन्नी पाचवेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर! गांगुलीसह ‘या’ तिघांनी भुषविलंय पद
भारतीय क्रिकेटमध्ये मंगळवारी (18 ऑक्टोबर) मोठा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष जाहीर करण्यात आले. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर....
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
भारतीयांचे सर्वाधिक मनोरंजन करणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या? असा प्रश्न विचारला तर नक्कीच त्याचे बहुमताने जे उत्तर येईल ते म्हणजे क्रिकेट आणि सिनेमा होय. याचे महत्वाचे....
तीन सामन्यांतील 18 चेंडूत भुवनेश्वरने खर्च केल्यात 49 धावा, माजी दिग्गजाने खूपच सुनावले
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अलीकडच्या काळात अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला.....
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…
बीसीसीआयने सोमवारी 12 सप्टेंबरला आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी संघ घोषित केला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळा नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात....




















