इंजमाम उल-हक

केवळ एक भारतीय खेळाडूला घेऊन आफ्रिदीने तयार केली ड्रीम ११

एप्रिल 10, 2020

कोरोना व्हायरसमुळे सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरीही मागील काही दिवसांमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी आपला आवडता संघ अर्थात ड्रीम ११ घोषित करत आहेत.....

रोहित शर्मावर टीका करणाऱ्यांना षटकार किंग युवीचा ‘करारा जवाब’

एप्रिल 6, 2020

भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या कामगिरीमुळे त्याच्यावर टीका केली जात होती. त्यामुळे आता टीकाकारांवर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग चांगलाच....

पाकिस्तानचा ‘हा’ माजी कर्णधार विराटला म्हणतो, “चिंता करू नको”

मार्च 3, 2020

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पाठिंबा दिला आहे. त्यांनी विराटला सध्याच्या फॉर्मबद्दल काही चिंता....

“आता कोणीही म्हणू शकत नाही की आम्ही कमजोर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळलो”

जानेवारी 20, 2020

बंगळुरु। भारताने रविवारी(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा....

बंगळुरु वनडेत विराट-रोहित जोडीचा धूमाकुळ, केले तब्बल १५ विक्रम

जानेवारी 20, 2020

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक वनडे सामना पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत....

किंग कोहलीचा पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला जोरदार धक्का

जानेवारी 20, 2020

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 91 चेंडूत 8....

आज विराट पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला लावणार सुरूंग

जानेवारी 19, 2020

बंगळूरु। आज (19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०हजार धावा केलेल्या खेळाडूचा पुतण्या करतोय कसोटी पर्दापण

एप्रिल 16, 2018

पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लड व आर्यलंड कसोटी  दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची निवड करण्यात आली आहे.  या निवडीची खास बाब म्हणजे या संघात पाकिस्तानचा माजी कर्णधार व....