ईशान किशनची आयसीसी क्रमवारी
आयसीसी टी 20 क्रमवारीत अभिषेक शर्माचे वर्चस्व संपुष्टात! संघसहकाऱ्यानेच पटकावले अव्वल स्थान
आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रमवारी जाहीर केली. त्याप्रमाणे टी२० फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये मोठा बदल दिसला आहे. आयसीसी पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या क्रमवारीत आणखी एका भारतीय....






