ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान
ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक पराक्रम, 19 वर्षे जुना डेमियन मार्टिनचा विक्रम मोडला!
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाणारा ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे, कांगारू संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.....
अफगाणिस्तानचा आत्मविश्वास उंचावला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपूर्ण रणनीती तयार – हसमतुल्लाह शाहिदी
शुक्रवारी होणाऱ्या महत्त्वाच्या लीग सामन्याच्या पूर्वसंध्येला अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी म्हणाला की, त्यांच्या संघाने केवळ ग्लेन मॅक्सवेलसाठीच नाही, तर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघासाठी ठोस योजना आखल्या....
ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये फूट? मिचेल स्टार्कची नाराजी; अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाशी संबंधित प्रकरण
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. स्टार्कने 2024 टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टार्कला....
अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचे पडद्यामागील हिरो! ‘या’ दोन दिग्गजांनी केला संघाचा कायापालट
अफगाणिस्तान क्रिकेट संघानं रविवारी (23 जून) ऑस्ट्रेलियाचा पराभव करून टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 टप्प्यातील सर्वात मोठा अपसेट केला. राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघानं कांगारुंचा 21....
अफगाण गोलंदाजांचा करिष्मा! ऑस्ट्रेलियाला हरवून असा रचला इतिहास; कांगारुंसाठी सेमीफायनलचं समीकरण बिघडलं
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्ध 200 धावांची ऐतिहासिक खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. आता 2024 टी20 विश्वचषकात तो पुन्हा याची पुनरावृत्ती....
मॅक्सवेलची 201 धावांची खेळी गांगुलीसाठी क्षुल्लक! म्हणाला, ‘मी या खेळीला महान मानत नाही कारण…’
ऑस्ट्रेलिया संघाचा धुरंधर ग्लेन मॅक्सवेल याने मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध कमाल फलंदाजी केली होती. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद....
खुलासा! मॅक्सवेलने मानलेली हार; म्हणालेला, ‘मला निवृत्त व्हायचंय’, पण फिजिओच्या ‘या’ सल्ल्याने घडवला इतिहास
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे 7 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तान संघाविरुद्ध 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार ग्लेन मॅक्सवेल होता. खरं तर,....
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
सर्वत्र आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची धामधूम सुरू आहे. स्पर्धेत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. तसेच, गोलंदाज आणि फलंदाजही आपल्या कामगिरीने विश्वविक्रम घडवताना दिसत....
मॅक्सवेलची महानता सिद्ध करणारा जबरदस्त रेकॉर्ड, 11 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
मंगळवारच्या (दि. 07 नोव्हेंबर) रात्री ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या झंझावाताने वानखेडे स्टेडिअम दणाणून सोडले. मॅक्सवेलने विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौकार....
एकच फाईट वातावरण टाईट! मॅड मॅक्सने 201 धावा करताच बनले 5 World Record, मोडणे खूपच कठीण
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याची बॅट अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) चांगलीच तळपली. वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात....
मॅक्सवेलच्या खेळीवर आख्खं जग झालं व्यक्त, पण विराटच्या रिऍक्शनने वेधलं लक्ष; म्हणाला, ‘फक्त तूच…’
विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यानंतर क्रिकेट जगतात सध्या एका नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. ते नाव इतर कुठले नसून ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे....
तोंडचा घास हिरावताच अफगाणी कर्णधाराची सर्वात मोठी प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला, ‘मॅक्सवेल थांबलाच नाही…’
मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) अफगाणिस्तान संघ विश्वचषक इतिहासातील आणखी एक मोठा उलटफेर करण्याच्या खूपच जवळ होता. मात्र, एकाच फलंदाजाच्या सुटलेल्या दोन झेलांमुळे गणित बिघडलं. या....
विजयानंतर मॅक्सवेलविषयी कर्णधार कमिन्सची मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला तर वाटलं होतं…’
अफगाणिस्तान संघ मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) पुन्हा एकदा विश्वचषक 2023 स्पर्धेत मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत होता. मात्र, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने हा अफगाणी....
पायाला गोळे येऊनही मॅक्सवेलने ठोकली डबल सेंच्युरी, ऐतिहासिक विजयानंतर सांगितला आख्खा प्लॅन, म्हणाला…
जिद्दीला पेटणे काय असते, हे मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात पाहायला मिळाले. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने होते.....




















