कोरोना

कोरोना व्हायरसमुळे एक मोठी मालिका स्थगित, न्यूझीलंड देशाचा दौरा रद्द

जून 23, 2020

मुंबई । न्यूझीलंड क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर येणार होता. दोन्ही देशात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार होती. मात्र, हा दौरा आता स्थगित करण्यात....

पाकिस्तानला आणखी मोठा झटका! आता हे ७ क्रिकेटपटूही कोरोना पॉझिटिव्ह

जून 23, 2020

जगभरातील अनेक देशांना कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता पाकिस्तान क्रिकेटलाही याची झळ बसत आहे. पाकिस्तानचा संघ जूनच्या अखेरीस इंग्लंडला ३ कसोटी आणि ३ वनडे....

बांगलादेशच्या पहिल्या कसोटी विजयाचा साक्षीदार असलेल्या क्रिकेटपटूला झाली कोरोनाची बाधा

जून 20, 2020

मुंबई । बांगलादेशचा माजी खेळाडू नफीस इक्बालचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती स्वतः नफीस याने दिली आहे. नफीस हा बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम....

८ संघांना घेऊन या देशात होणार मोठी क्रिकेट लीग, खेळणार तब्बल ४८ सामने

जून 18, 2020

मुंबई । कोरोनाच्या सावटात श्रीलंका देशात लवकरच क्रिकेटच्या  सामन्यांना सुरुवात होणार आहे. पीडीसी टी 10 लीगला 25 जूनपासून सुरुवात होईल. या लीगमध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघातील....

‘या’ बांगलादेशी कर्णधाराच्या सासूला झाली कोरोनाची लागण

जून 16, 2020

मुंबई । कोरोना या विषाणूने जगभर हाहाकार माजवला आहे. या विषाणूंची लागण झाल्याने लाखो लोकांना आपला बहुमूल्य जीव गमवावे लागले. आता राजकीय नेते, खेळाडू आणि....

दिग्गज माजी खेळाडू म्हणतो, क्रिकेटचं जे काही आहे ते ‘या’ महिन्यानंतर पाहू

जून 14, 2020

मुंबई । कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मार्चनंतर सर्वच क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान फुटबॉलने मैदानावर पुनरागमन केले आहे, पण....

‘या’ देशात खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये सुरु झाले फुटबॉल सामने

जून 8, 2020

मुंबई । कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने जगातील सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी फुटबॉल....

भारतीय खेळाडूंच्या सरावासाठी बीसीसीआय सुरक्षित जागेच्या शोधात

जून 2, 2020

मुंबई । वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली आहे. मात्र, दुसरीकडे भारतात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून....

बापरे! एकाच संघातील १६ खेळाडूंना कोरोनाची बाधा; क्रीडा जगत हादरले

जून 2, 2020

मुंबई । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या खतरनाक महामारीने सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. एरवी खेळाडूंनी गजबजलेली मैदानांना कुलूप लावल्याने सर्वत्र सामसूम....

चेन्नई सुपर किंग्जचा ‘शिलेदार’ आफ्रिकेत झालाय गरीबांचा अन्नदाता

जून 1, 2020

मुंबई ।  कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेटपटू पुढे येत आहेत. भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडू देखील आपल्यातील माणुसकी दाखवत भुकेल्या पोटांची भूक भागवत....

‘या’ क्रिकेटपटूच्या घराला बसला अम्‍फान वादळाचा तडाखा

मे 22, 2020

कोलकाता | संपूर्ण भारत देश कोरोना या महाभयानक विषाणूंशी लढत आहे तर दुसरीकडे अम्फान या वादळी वाऱ्याने भारतापुढे नवी समस्या उभी केली आहे. पश्चिम बंगाल....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणता संकल्प केला आहे? अर्जुन पुरस्कार विजेत्या महिला कबड्डीपटूने केलेला संकल्प पहा…

मार्च 26, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन झालं आहे. सर्वच जण घरात आहेत. मोठे मोठे खेळाडू घरात बसून जनतेला संदेश देत आहेत. घरात बसण्यास सांगत आहेत. काल....

कबड्डीची जर्सी उतरवुन पोलीसांच्या जर्सीत हा कबड्डीपटू करतोय लोकांची मदत

मार्च 26, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन झालं आहे. सर्वच जण घरात आहेत. मोठे मोठे खेळाडु घरातच असताना पद्मश्री विजेता कबड्डीपटू रस्तावर उतरून आपली ड्युटी करत आहे.....

गुरूजी काही सोडेना, घरी असलेल्या टीम इंडियाला दिला गृहपाठ

मार्च 25, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतातही वेगाने वाढत आहे. या व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२४ मार्च)....

कोरोनापासून वाचण्यासाठी टीम दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांचे अजब उपाय

मार्च 19, 2020

भारत दौऱ्यावर आलेला दक्षिण आफ्रिका संघ मायदेशी परतला आहे. कोलकाता मार्ग हा संघ आपल्या देशात परत गेला आहे. संघातील खेळाडूंना पुढील १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात....

Previous Next