टॅग: खेळ कबड्डी

श्री शिवाजी उदय मंडळाने पटाकवले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद, सोनाली हेलवी सर्वोत्कृष्ट खेळाडू.

जय हनुमान सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, बिभावी आयोजीत महिला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. तालुका जावळी, जिल्हा ...

मुलाखत: रेल्वेला विजेतेपद मिळवून देणे सन्मानाचे- सोनाली शिंगटे

मुंबईमध्ये नुकतीच तिसरी फेडरेशन कप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने हिमाचल प्रदेशचा अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ...

तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल विजेते

मुंबई । तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादलने कर्नाटक संघावर २८-२५ असा मिळवत विजेतेपद पटकावले. हा सामना अतिशय चुरशीचा झाला. ...

१ महिना आणि ७ दिवसांनी रेल्वेने काढला हरयाणाविरुद्धच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पराभवाचा वचपा

मुंबई ।राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ३२  वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा आज रेल्वेने काढत फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत ...

सेनादल विरुद्ध कर्नाटक असा होणार फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना

मुंबई । अनुप कुमारच्या हरियाणा संघाला पराभूत करत दुसऱ्या उपांत्य फेरीतून सेनादलचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यांचा सामना आता ...

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला पराभूत करत कर्नाटक अंतिम फेरीत

मुंबई । सुकेश हेगडे, प्रशांत राय आणि शब्बीर बापू या रेडरच्या अप्रतिम कामगिरीमुळे आणि तेवढीच चांगली बचावात मिळालेल्या साथ यामुळे ...

विजेतेपद आपलंच ! – रिशांक देवाडिगा, कर्णधार महाराष्ट्र कबड्डी

मुंबई । उपांत्यफेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगाने हे विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रीय ...

असे रंगणार फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमधील उपांत्यफेरीचे सामने

मुंबई । साखळी फेरीतील सर्व सामन्यात विजय मिळवत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आज तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. ...

महाराष्ट्राच्या विजयात तुषार पाटील चमकला, अनुप कुमारची हरियाणा पराभूत

मुंबई । ऐनवेळी कर्णधार रिशांक देवाडिगाला विश्रांती देण्यात आलेल्या आणि दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या गिरीश इर्नाकच्या अनुपस्थितीत आज महाराष्ट्राच्या संघाने अनुप ...

सेनादलचा उपांत्यफेरीचा मार्ग खडतर, कर्नाटकडून पराभूत

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज पहिल्याच सामन्यात कर्नाटक संघाने १ गुणाने सेनादलचा पराभव केला. या विजयात चमकले ते ...

रिशांक देवाडीगाचा एकाच चढाईत ४ गडी टिपण्याचा पराक्रम

मुंबई । जोगेश्वरी येथील एसआरपी मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या विद्यमाने सुरू असलेल्या तिसऱ्या फेडशन कप कबड्डी स्पर्धेत रात्री खूप ...

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत आज होणाऱ्या लक्षवेधी लढती

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेतील साखळी फेरीचा आज शेवटचा दिवस असून या फेरीतील महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे आज सामने आहेत. ...

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेतील आजच्या लढती महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसाठी महत्वाच्या

मुंबई । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद का मिळाले हे काल पुन्हा एकदा रिशांक देवडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने बलाढ्य ...

खेळ कबड्डी भाग-४: प्रो कबड्डीने आपल्याला काय दिले?

शाळेत असताना १४ वर्षाखालील गटामध्ये कबड्डी खेळण्यासाठी सरांनी माझी निवड केली. अगोदर फक्त मजा म्हणून कबड्डी खेळणारा मी पहिल्यांदा स्पर्धात्मक ...

खेळ कबड्डी भाग-३: प्रो कबड्डीची चार पर्व

  प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीच्या एका नव्या युगाला (पर्वाला) सुरुवात झाली. कबड्डी खेळाची लीग खेळण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा उदयोग समूहाने ...

Page 2 of 3 1 2 3

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.