जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
हा खेळ आकड्यांचा! ‘हा’ भारतीय गोलंदाज नेहमीच ठरतो न्यूझीलंडला त्रासदायक
कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या....
‘या’ फायद्यासाठी सिराजऐवजी अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी द्या, माजी निवडकर्त्यांचा सल्ला
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. हा सामना 18 जूनपासून इंग्लंड येथील साउथॅम्प्टनच्या मैदानावर खेळवला जाईल. मात्र या सामन्यात भारतीय....
‘पुजारा खूप हळू खेळतो का?’, चाहत्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मन जिंकणारे उत्तर
कसोटी क्रिकेट हा संयम, जिद्द आणि दृढ इच्छाशक्तीचा खेळ आहे. यापूर्वी असे अनेक खेळाडू आले आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ दाखविल्याबद्दल खूप कौतुक झाले.....
इशांत शर्मा होणार WTC Final मधून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली असून, सर्व खेळाडू चांगलीच मेहनत घेताना....
दुसऱ्या कसोटीतून ऐनवेळी न्यूझीलंडच्या ‘या’ अनुभवी खेळाडूची माघार, पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (१० जून) एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकत प्रथम....
न्यूझीलंडला जबर धक्का! विलियम्सनला घेरले दुखापतीने, दुसऱ्या कसोटीतून झाला बाहेर
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याआधी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून (१० जून)....
“हे भारताचे मागील २० वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण”
कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणखी ९ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड....
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी झाली पंचांची निवड, ‘हे’ असणार सामनाधिकारी
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता १० दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या ऐतिहासिक....
“विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ‘या’ खेळाडूंची भूमिका निर्णायक”
प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. एजबॅस्टन येथे उभय संघांमध्ये १८ ते २२ जून या काळात हा....
इंग्लंडचा सैरसपाटा वा अजून काही! कसोटी चॅम्पियनशीप फायनलनंतर विराटसेनेला मिळणार ‘मोठी’ सूट
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची ‘हाय प्रोफाईल’ मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ३ जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला. तीन दिवस विलगीकरणात....
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी युवीने वाचला भारतीय संघासमोरील अडचणींचा पाढा; म्हणाला…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणार आहे. १८ ते २२ जून या कालावधीत....
‘भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप नाही जिंकली तरी चालेल, पण…’, भारताच्या माजी सलामीवीराची अजब इच्छा
एकीकडे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात झाली असली तरी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीही वातावरण निर्मिती सुरु झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड....
हे शुभारंभ! जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघाची तयारी सुरू; जडेजाने शेअर केले फोटो
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ ३ जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला. तीन दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानावर उतरले....
‘भारत इंग्लंडला ४-० ने पराभूत करणार’, सुनील गावसकरांनी केली भविष्यवाणी, दिले ‘हे’ कारण
भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ साऊथॅम्पटन येथे क्वारंटाईन असून,....
‘हॅलो साउथम्पटन’! भारतीय संघाचा ताफा इंग्लंडमध्ये दाखल, बघा खास फोटो
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर पोहोचला आहे. लंडन येथे उतरल्यानंतर सर्व खेळाडूंनी साऊथॅम्पटन....



















