जैव सुरक्षित वातावरण

Team-India

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स

डिसेंबर 2, 2021

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधी कोव्हिडच्या नव्या व्हेरिएन्टने खळबळ माजवली आहे. तरी बीसीसीआयने दौरा करण्याचा निर्णय घेतला असून या दौऱ्यात नियमांचे काटेकोरपणे पालन होईल असे....

भारत-न्यूझीलंड संघांच्या नियमांमध्ये भेदभाव? भारतीय संघ व्यवस्थापनाची आईसीसीकडे तक्रार

जून 16, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अवघे २ दिवस शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंड संघांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहेत.....

“एकतर तुम्ही संघनिवडीसाठी उपलब्ध राहू नका किंवा बायो-बबलच्या नियमांचे पालन करा”

जानेवारी 4, 2021

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरीस आता अनेक वाद समोर येत आहेत. त्यातील बहुतांश वाद हे जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाबाबत आहेत. त्यातच असेही वृत्त समोर आले होते की....

रोहितसह आयसोलेशनमध्ये असलेल्या खेळाडूंना सरावाची मुभा, पण आहे ‘ही’ एक अट

जानेवारी 4, 2021

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील केवळ २ कसोटी सामने आता उरले आहेत. अशातच अनेक वाद निर्माण होत आहेत. नुकतेच मेलबर्नमध्ये ५ भारतीय....

…तरीही रोहित शर्मा, रिषभ पंत आणि शुबमन गिल सिडनी कसोटीत खेळणार

जानेवारी 3, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे. पण या कसोटी सामन्याला काही वेळ असल्याने ४ जानेवारीपर्यंत भारत....

जोर का झटका.! चाहत्याशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली, रोहितसह ‘हे’ ५ जण पुन्हा आयसोलेशनमध्ये

जानेवारी 2, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील पाच खेळाडूंना एकांतवासात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी(१ जानेवारी) मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांनी चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर....

माझाचं उत्साह नडला, पंतने असं काही केलंच नाही! चाहत्याने माफी मागत दिले स्पष्टीकरण

जानेवारी 2, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणारा भारतीय संघ सध्या मेलबर्नमध्ये आहे. दरम्यान रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत आणि नवदीप सैनी, असे काही भारतीय क्रिकेटपटू एका हॉटेलमध्ये जेवायला....

अरर..!! चाहत्याने भरलेलं ‘ते’ बिल भारतीय क्रिकेटर्सच्या आलं अंगलट; पंतच्या चूकीचा होणार तपास

जानेवारी 2, 2021

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीला सिडनी येथे आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना काही दिवस विश्रांती मिळाली आहे.....

खेळाडू क्रिकेटचे सामने खेळून घालवतात वेळ, भारतीय हॉकीपटूने एसएआयमध्ये राहण्याचा सांगितला अनुभव

नोव्हेंबर 20, 2020

बंगळुरू। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय हॉकी संघाने 6 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सराव सुरू केला. भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडू फॉर्म आणि....

तुम्हाला माहिती आहेत का आयपीएलमधील नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती

सप्टेंबर 18, 2020

मुंबई । कोरोना दरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे.  प्रेक्षकांशिवाय जैव-सुरक्षित वातावरणात प्रथमच ही स्पर्धा खेळली जाईल.....

बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथक दुबईत झाले दाखल; आयपीएलमधील परिस्थितीवर…

सप्टेंबर 11, 2020

नवी दिल्ली| बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथक (एसीयू) दुबईत दाखल झाले आहे. रिक्त स्टेडियममध्ये होणाऱ्या आगामी आयपीएल दरम्यान भ्रष्ट सोशल मीडियाच्या प्रस्तावांवर अंकुश ठेवण्यावर हे पथक....

काॅफीही नशीबात नाही, कसोटी खेळत असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरने व्यक्त केली खंत

जुलै 26, 2020

मुंबई । वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात ऑली पोपने 91 धावांची खेळी करत संघाचा पहिला डाव सरावला. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे चौथे आणि....