झिवा धोनी
सर्जरीनंतर धोनीचा पहिला व्हिडिओ आला समोर, लेक झिवासोबत कुत्र्यांना खेळवताना दिसला ‘माही’
इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामात स्पर्धेचा किताब चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या नावावर केला. यासह महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघ 5 वेळा आयपीएल....
धोनी कुटुंबाने नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गाठली दुबई, मुलीसोबतचा व्हिडिओ आला समोर
एमएस धोनी भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघान टी-20 आणि वनडे विश्वचषक जिंकला आहे. धोनी सध्या दुबईमध्ये त्याच्या कुटुंबासोबत....
मेस्सीने धोनीच्या मुलीला पाठवली खास भेट, झिवाने इंस्टाग्रामवर केला खुलासा
फीफा विश्वचषक 2022 कतार देशात खेळवला गेला. 2022च्या या विश्वचषकात अर्जेंटिना संघाने इतिहास घडवला. अर्जेंटिनाने मोठ्या काळानंतर लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर आपले नाव कोरले.....
माही-साक्षीच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण, पाहा हॉटेलमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या मुलीवर धोनीला कसं झालं होतं प्रेम
भारताचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध फिनिशर एमएस धोनी आणि साक्षी सिंग यांच्या लग्नाला आज (०४ जुलै) १२ वर्षे पूर्ण झाली. धोनीने ४ जुलै २०१० रोजी....
धोनीचा विजयी चौकार आणि अश्रूंचा फुटला बांध, साक्षीही झाली भावुक; झिवाला घेतले कवेत
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांना प्रारंभ झाला आहे. रविवारी (१० ऑक्टोबर) क्वालिफायरचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.....
धोनीचा विजयी षटकार अन् लाडकी लेक झिवाचा जल्लोष, व्हिडिओ होतोय व्हायरल
शारजाह। चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी (३० सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या ४४ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ६ विकेट्सने पराभव केला. २० व्या षटकात चेन्नई....
जेव्हा धोनीची मुलगी सीएसकेला नाही तर मुंबई इंडियन्सला करते चिअर, रोहित शर्माने शेअर केला व्हिडिओ
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. तसेच एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.....
बालपणीच्या ‘मिसेस धोनी’ला ओळखण झालं कठीण, माय-लेकीच्या फोटोने चाहत्यांना पाडलं पेचात!
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी धोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे आपल्याला दिसून येत असते. एकीकडे धोनी त्याच्या पहिल्या मॅचबद्दल उत्सुक....
एमएस धोनीची मुलगी झिवा दिसणार ‘या’ जाहिरातीमध्ये ?
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी सध्या क्रिकेटपासून दूर असल्याने, तो काय करतोय या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत असते. मागील काही दिवसात वेगवेगळ्या बातम्या समोर येत असून....
‘तुम्ही धोनीला ‘ही’ असली वागणूक देताय?’ पाकिस्तानचा आफ्रिदी भडकला
आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने चांगली कामगिरी न केल्यामुळे कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवाला बलात्काराची धमकी मिळाली होती. त्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे धोनीच्या रांचीतील....
धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ; माथेफिरूने दिली होती धमकी
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ केली आहे. धोनीची मुलगी झिवा धोनीला सोशल मीडियावर मिळालेल्या बलात्काराच्या धमकीनंतर रांची पोलिसांनी....

















