टी-20 आंतरराष्ट्रीय विक्रम
अभिषेक शर्माने मोडला जगातील सर्वात मोठा विक्रम; फक्त 785 चेंडूंमध्ये केला भीमपराक्रम
टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. (Abhishek Sharma Record) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात,....






