टी20 वर्ल्ड कप 2026

टी20 वर्ल्डकप फायनलनंतर संघाचा मोठा निर्णय! टीममधून 8 खेळाडू बाहेर, रविवारी मालिकेला सुरुवात

मार्च 15, 2026

८ मार्च रोजी, भारतीय क्रिकेट संघाने टी२० क्रिकेटच्या इतिहासात आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर घातली. ICC पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात, भारताने न्यूझीलंडचा....

पुढील 12 महिन्यांसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक फुल पॅक, इंग्लंडपासून जपानपर्यंत….

मार्च 12, 2026

टीम इंडियाने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. दरम्यान, आता टीम इंडिया काही काळासाठी मैदानावर....

Rinku-Singh-And-Jitesh-Sharma

“वर्ल्ड कपपेक्षा माझ्या वडिलांना माझी जास्त गरज होती”; टीम इंडियात संधी न मिळाल्यावर स्टार खेळाडूचं मोठं वक्तव्य

मार्च 12, 2026

भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ९६ धावांनी विजय मिळवत तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक २०२६ जिंकला. या मेगा इव्हेंटसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर....

IND vs NZ: संजू सॅमसन झाला नवा सिक्सर किंग, फक्त 5 सामन्यातच इतिहास रचला

मार्च 9, 2026

भारतीय संघाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. स्फोटक फलंदाज संजू सॅमसनने अंतिम सामन्यात शानदार....

विश्वचषक ट्रॉफी घेऊन मध्यरात्री सूर्यकुमार यादव ‘या’ ठिकाणी थेट पायीच पोहोचला; VIDEO VIRL

मार्च 9, 2026

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवार, ८ मार्च रोजी न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड....

‘ज्याला समजले खोटा सिक्का, तोच ठरला हुकुमाचा एक्का’; गंभीर-सूर्याचा सुपरहिट डाव

मार्च 9, 2026

यंदाच्या टी२० विश्वचषक जिंकताना भारतीय संघाने अनेक नाट्यमय घटनांचा अनुभव घेतला. स्पर्धेपूर्वी, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एक मजबूत दावेदार मानले जात होते. मात्र, भारतासाठी....

टी20 वर्ल्ड कप जिंकताच भारताचे 3 नवे विश्वविक्रम; असे करणारा जगातील पहिलाच संघ

मार्च 9, 2026

भारतीय संघाने पुन्हा एकदा टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आणि यंदाच्या टी-२० विश्वचषकात विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंड संघावर ९६ धावांनी दणदणीत विजय....

IND vs NZ: फायनलपूर्वी जसप्रीत बुमराहबद्दल चिंता वाढली; चाहत्यांची एकच प्रार्थना, आज….

मार्च 8, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना निश्चितच रोमांचक असणार आहे. क्रिकेटमध्ये, एका षटकाचा निकाल सामन्याचा निकाल बदलू शकतो आणि गेल्या....

खराब फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माला फायनलमधून बाहेर बसवणार? भारत हा धोका पत्करणार का?

मार्च 6, 2026

भारतीय संघ यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी, सलामीवीर अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मबद्दल बरीच चर्चा आहे. स्पर्धेतील बहुतेक सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या....

अभिषेकच्या फाॅर्ममुळे इंग्लंडवर दबाव? सॅम करन म्हणाला, “अपेक्षा आहे की तो…”

मार्च 4, 2026

गुरुवार, ५ मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना आधीच चर्चेचा विषय आहे. सामन्यापूर्वी, युवा भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माच्या आक्रमक खेळाने इंग्लंड संघात खळबळ....

‘हा’ खेळाडू होऊ शकतो संघाचा हेड कोच; लवकरच होणार अधिकृत घोषणा

मार्च 4, 2026

यंदाच्या टी२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीनंतर पाकिस्तान मायदेशी परतला आहे. असे मानले जाते की यावेळी पाकिस्तानी संघाच्या कामगिरीच्या आधारे पीसीबीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.....

T20 WC 2026: श्रीलंकेच्या विजयाचे स्वप्न अंपायरच्या चुकीमुळे भंगले; अंतिम चेंडूवर नाट्यमय ड्रामा!

मार्च 1, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सुपर ८ फेरीतील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात, दासुन शनाकाच्या धमाकेदार खेळीमुळे श्रीलंका विजयाच्या जवळ पोहोचला, परंतु श्रीलंकेला विजय मिळाला नाही.....

IND vs WI: रिंकू सिंगबाबत मोठी बातमी; टीम इंडियात कधी सामील होणार?

फेब्रुवारी 28, 2026

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज १ मार्च रोजी ऐतिहासिक कोलकाता मैदानावर भिडतील. या सामन्यापूर्वी, एका भारतीय खेळाडूबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैयक्तिक....

T20 WC 2026: इंग्लंड जोमात, न्यूझीलंड कोमात; पाकिस्तानला संजीवनी, सेमी-फायनलसाठी उत्साह शिगेला

फेब्रुवारी 28, 2026

शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या रोमांचक सुपर ८ सामन्यात न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करून इंग्लंडने टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आपले स्थान मजबूत केले. सलग....

अर्शदीप सिंगचा ऐतिहासिक पराक्रम; एका झटक्यात बुमराह-बोल्टचा विक्रम चकनाचूर!

फेब्रुवारी 27, 2026

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या. यासोबतच तो आता टी-२० विश्वचषकात भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. ट्रेंट बोल्टचा....

Next