फुटबॉलच्या बातम्या
भयानक! प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडियममध्ये चालू सामन्यात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू
फुटबॉलच्या मैदानात सातत्याने प्रेक्षकांमध्ये मारहाणीच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना आता साल्वाडोर येथे घडली आहे. एका स्थानिक सामन्यात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 12 लोकांचा ...
मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, तब्बल सातव्यांदा पटकावला मानाचा ‘बॅलन डी’ओर’
अर्जेंटिना संघाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. तसेच त्याने अनेक अवॉर्ड देखील मिळवले आहेत. दरम्यान आता त्याला आणखी ...
नेमारच्या निवृत्तीच्या घोषणेने फुटबॉलविश्वात खळबळ
ब्राझीलचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याने नुकतीच पुढील वर्षी कतारमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा आपली अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल अशी घोषणा केली होती. त्यानंतर, जगभरातील चाहते ...
मेस्सी सामना खेळण्यात दंग; इकडे रूममध्ये चोरांनी मारला डल्ला; ‘इतकी’ मालमत्ता नेली लुटून
जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक फॉलोअर असलेला फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या खोलीत चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मेस्सी त्याचा क्लब पॅरिस सेंट जर्मनसाठी (पीएसजी) ...
बिग ब्रेकिंग! एका तपानंतर ख्रिस्टीआनो रोनाल्डो पुन्हा खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू मानला जाणारा पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टीआनो रोनाल्डो याने आपल्या कारकीर्दीविषयी शुक्रवारी (२७ ऑगस्ट) मोठा निर्णय घेतला. तब्बल बारा वर्षांच्या काळानंतर रोनाल्डो पुन्हा ...
विजयाच्या जल्लोषात इटलीच्या समर्थकांनी ओलांडल्या सर्व सीमा, एकाचा मृत्यू; १५ गंभीर जखमी
रविवारी (११ जुलै) इटली आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये युरो चषक २०२० चा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात इटली संघाने इंग्लंड ...
सुनील छेत्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, मेस्सीला पछाडत ‘या’ विक्रमात ठरला दुसरा
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आपली चमकदार कामगिरी, २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धा आणि २०२३ आशिया चषक पात्रता फेरीत देखील सुरू ठेवली आहे. ...
लवकरच मॅराडोनाची जादू झळकणार मोठ्या पडद्यावर, ॲमेझॉनने लॉन्च केला वेबसिरीजचा टिझर
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो माराडोना यांनी फुटबॉल विश्वात आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. २५ डिसेंबर २०२० रोजी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.आता ...
फुटबॉल जगतात आले वादळ, ‘या’ बड्या युरोपियन संघानी उभारली बंडखोर लीग
युरोपियन फुटबॉल वर्तुळात आज (२० एप्रिल) एक ऐतिहासिक घटना घडली. फुटबॉल जगतातील तीन प्रमुख देश असलेल्या स्पेन, इंग्लंड आणि इटलीमधील १२ बड्या व्यावसायिक फुटबॉल ...
धक्कादायक! लिव्हरपूलला जर्मनीमध्ये येण्यास बंदी, ‘हे’ आहे कारण
इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब लिव्हरपूलला चॅंपियन्स लीगमधील सामना खेळण्यासाठी जर्मनीत येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे ही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. जर्मन ...
बाबो!! चक्क मैदानावर प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर थुंकला ‘हा’ खेळाडू, झाली मोठी कारवाई; पाहा व्हिडिओ
जगभरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातलेले असताना सर्वजण त्यापासून बचावासाठी प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकी किंवा इतर गोष्टी टाळण्यास सांगितल्या जातायेत. लोक ...
कौतुकास्पद! भारतीय महिला फुटबॉलर बाला देवीने रचला इतिहास
भारतीय महिला फुटबॉल संघाची अनुभवी खेळाडू बाला देवी हिने भारतीय फुटबॉलच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. युरोपमधील कोणत्याही व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये गोल करणारी ...
सौंदर्यवतीची अदा, समालोचक फिदा! सामन्यादरम्यान सुंदर मुलीला पाहून तो समालोचन सोडून चक्क गाऊ लागला गाणं
फुटबॉल हा जगप्रसिद्ध खेळ आहे. हा इतका मनोरंजक खेळ आहे की, सामना पाहणारे प्रेक्षक सामन्यातील छोट्या छोट्या गोष्टी मन लाऊन पाहत असतात आणि ऐकत ...