बॉर्डर-गावसकर मालिका
“जर वॉशिंग्टन सुंदरने हट्ट केला नसता, तर…”, रिषभ पंतने व्यक्त केली खंत
भारतीय क्रिकेट संघाने चार सामन्यांची बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सीरिज जिंकत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका विजयाची पताका झळकावली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने माफक....
‘तुला वडिलांच्या कबरीजवळ पाहून माझं मन..’, सिराजच्या कृतीने अभिनेता धर्मेंद्र यांच्या डोळ्यात आलं पाणी
ऑस्ट्रेलियाच्या मायभूमीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवणारा खेळाडू म्हणजे, ‘मोहम्मद सिराज’. आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला २-१ च्या फरकाने कसोटी मालिका जिंकून देण्यात त्याने....
जोश मे खोया होश! कसोटी मालिका विजयाच्या आनंदात रोहितच्या तोंडून निघाले अपशब्द, व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या रंगतदार सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय....
ना ट्विट ना वक्तव्य, ‘त्या’ खास कामगिरीनंतर द्रविड-लक्ष्मण यांचा विहारीला थेट ‘पर्सनल मॅसेज’
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. चौथ्या डावात ४०७ धावांचे आव्हान मिळाले असताना भारताने चार सत्रात संपूर्ण....
“घरी येताना चांगले कपडे घालून ये”, भारतात परतल्यानंतर रहाणेला बायकोची ऑर्डर, जाणून घ्या कारण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफी पटकावली आहे. यानंतर जगात विजयाचा डंका वाजवून गुरुवारी (२१ जानेवारी)....
अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर कशी केली टीम इंडियाने ऑसींवर मात?, विहारीने केला खुलासा
भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिजमध्ये २-१ च्या फरकाने ऑस्ट्रेलियावर मात करत जगभरात विजयी डंका वाजवला आहे. परंतु याच भारतीय संघावर ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी....
विमानतळावरुन सिराजने धरली थेट स्मशानभूमीची वाट अन् वडिलांना वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून पाणावतील डोळे
ऑस्ट्रेलियाच्या मायभूमीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवणारा खेळाडू म्हणजे, ‘मोहम्मद सिराज’. आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला २-१ च्या फरकाने कसोटी मालिका जिंकून देण्यात त्याने....
इथेही पवारांचाच हात.! मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचा फोन अन् टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफी पटकावली आहे. यानंतर जगात विजयाचा डंका वाजवून सर्व भारतीय खेळाडू....
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर ‘हिटमॅन’चं भारतात आगमन, फोटो तूफान व्हायरल
शुक्रवार (१९ जानेवारी) रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने ३ विकेट्सने....
समाजाला महत्त्वपुर्ण संदेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वापरलं पुजाराचं उदाहरण, ट्विट व्हायरल
ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर मंगळवारी (१९ जानेवारी) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत यजमान ऑस्ट्रेलियाच्या....
“मी आणि संघ खूप आनंदी आहोत”, बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून मायदेशी परतलेल्या पंतची पहिली प्रतिक्रिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताच्या या विजयाचा....
जखमी वाघांचा संघ अखेरपर्यंत झुंजला अन् गर्विष्ठ कांगारूंच्या घशातून विजय खेचून आणला! पाहा ‘तो’ अभिमानास्पद क्षण
नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चिवट झुंज देत यजमान....
टिम इंडियाचा डाव गडगडताना रिषभ पंतचं झुंजार अर्धशतक, खास रेकॉर्डला घातली गवसणी
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत इतिहास रचला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२८ धावांच्या आव्हानाचा सामना करताना सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात....
भारताच्या नव्या ‘द वॉल’च्या खात्यात अजून एका कसोटी अर्धशतकाची भर, पण…
भारतीय दिग्गज राहुल द्रविड याचा वारसा पुढे नेत असलेल्या चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ असेही संबोधले जाते. पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय संथ गतीने....
नॅथनच्या चेंडूवर ‘असा’ पकडला स्मिथने शुबमन गिलचा सोपा झेल, पाहा व्हिडिओ
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विजयासाठी झगडताना दिसत आहे. तर यजमान ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजही आपले सर्वोत्तृष्ट देत सामना....





