टॅग: भारताचा इंग्लंड दौरा

चौथ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा घडला विलक्षण योगायोग

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथा कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद ...

चौथी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने ...

….आणि क्रिकेटमध्ये घडला ‘बाप’ योगायोग

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने कसोटीतील २३वे शतक केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकुण ५८वे शतक ...

हार्दिक पंड्या म्हणतो मला कधीही कपील देव व्हायचे नव्हते

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने त्याची तुलना कपील देव यांच्याशी करु नका असे बजावत त्याच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. ...

या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात अपयशी ठरल्यानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या फलंदाजीचे विश्लेषण केले असल्याचे सांगितले ...

सुनिल गावसकरांनी उघड केले विराटच्या यशाचे गुपीत

भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका अत्यंत प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. मात्र इंग्लंड विरुद्धच्या एजबस्टन येथील पहिल्या कसोटी ...

दिग्गज माजी गोलंदाजाची इंशांत शर्मावर स्तुतीसुमने

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा हा 4 था इंग्लंड दौरा आहे. इशांते  प्रत्येक इंग्लंड दौऱ्यात भारतासाठी चमकदार कामगिरी केली ...

बापरे! गांगुलीचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे फेक

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. भारत इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ...

क्रिकेट खेळायला गेला आहात, युरोप फिरायला नाही; सुनिल गावसरांनी साधला टीम इंडियावर निशाना

इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम येथील पहिल्या कसोटी सामन्यातील भारताचा पराभव माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनिल गावसकर यांच्या जिव्हारी लागला आहे. ...

भारताच्या पराभवाला कर्णधार कोहलीही तितकाच जबाबदार

बर्मिंगहॅम। इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांच्या म्हणण्याप्रमाणे  कर्णधार विराट कोहलीही भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवासाठी जबाबदार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ...

टीम इंडियाच्या खेळाडूंना पुढील एक महिन्यासाठी रहावे लागणार पत्नीपासून दूर?

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिका संपल्या आहेत. तसेच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 1 आॅगस्ट पासून सुरु होणार आहे. त्यामुळे भारताच्या ...

विराट कोहली, शिखर धवन कुटुंबासमवेत घेत आहेत सहलीचा आनंद

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्या आहेत. तर कसोटी मालिका 1 आॅगस्टपासून सुरु होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना काही ...

Page 34 of 34 1 33 34

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.