भारतीय क्रिकेट संघ

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना कधी अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

—
जानेवारी 22, 2026

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने भारतीय संघावर 2-1 ने विजय मिळवला. पण 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने....

6, 6, 6, 6, 4, 4, 4, 4… अभिषेक शर्माचे वादळ, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा; युवराजचा विक्रम मोडत प्रस्थापित केला नवा विक्रम!

—
जानेवारी 21, 2026

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने झंझावाती फलंदाजी करत केवळ 22 चेंडूंत अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. यासह त्याने युवराज....

IND vs NZ: टी-20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य, फाॅर्मबाबत दिला विश्वास

—
जानेवारी 20, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. मागील चार सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 34 धावा निघाल्या असून, त्यामुळे....

बांगलादेश आता ठाम भूमिकेत; आयसीसीला दिले मोठे आव्हान!

—
जानेवारी 20, 2026

बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आपल्या आडमुठ्या स्वभावापासून मागे हटायला तयार नाही. आयसीसीने (ICC) दिलेल्या अल्टीमेटमवर आता त्यांनी उलट आयसीसीलाच सुनावण्यास सुरुवात केली आहे. बीसीबीचे क्रीडा....

Ind vs NZ: पहिल्या टी20 मध्ये श्रेयस अय्यरच्या जागी ‘हा’ खेळाडू खेळणार तिसऱ्या क्रमांकावर

—
जानेवारी 20, 2026

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 जानेवारीला खेळवला जणार आहे. याआधी झालेल्या वनडे....

बीसीसीआय फक्त ‘या’ दोन क्रिकेटपटूंना देते रोहित-कोहलीइतकाच पगार; मिळतात इतके कोटी रुपये!

—
जानेवारी 20, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट प्रणालीमध्ये मोठे बदल करणार आहे, ज्यामध्ये ‘ग्रेड A+’ पूर्णपणे काढून टाकली जाऊ शकते. सध्याच्या नियमांनुसार, बीसीसीआयने....

बाबर आझम टी20 वर्ल्ड कप मधून बाहेर? स्वतःच्याच निर्णयांमुळे घालवली संधी!

—
जानेवारी 20, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी बाबर आझम स्वतःच्याच हाताने स्वतःचे नुकसान करून घेत आहे. खराब फॉर्म बाबरची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. बिग बॅश लीगमध्ये....

टी20 मध्ये कोण मारणार बाजी? जाणून घ्या दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड

—
जानेवारी 20, 2026

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील....

वनडेत 6 वर्षांपूर्वी अर्धशतक; तरीही हा खेळाडू अजूनही टीम इंडियात कायम

—
जानेवारी 16, 2026

भारतीय क्रिकेट संघ 2026 मध्ये पहिली मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. सध्या मालिका बरोबरीत आहे. तिसरा सामना निर्णायक....

विजय मिळवूनही दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन बदलणार, 26 वर्षीय फलंदाज करणार पदार्पण!

—
जानेवारी 13, 2026

वनडे मालिकेची सुरुवात धमाकेदार विजयाने केल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय....

श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी; 34 धावा करताच विराट-धवनलाही टाकणार मागे

—
जानेवारी 13, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील IND vs NZ एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर, टीम इंडिया....

घटस्फोटानंतर 3 वर्षांनी शिखर धवनचा साखरपुडा; दीर्घकाळच्या प्रेयसीसोबत नव्या इनिंगची सुरुवात

—
जानेवारी 13, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार सलामीवीर शिखर धवनने आपल्या आयुष्यातील नव्या आणि सुंदर पर्वाला सुरुवात केली आहे. 12 जानेवारी 2026 रोजी धवनने आपली दीर्घकाळची मैत्रीण....

5 सामन्यांत केवळ 16 धावा आणि 4 बळी, तरीही आयुष बदोनीला टीम इंडियामध्ये कशी मिळाली एन्ट्री?

—
जानेवारी 12, 2026

बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरच्या बदली खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या घोषणेनंतर बदोनी सध्या सोशल मीडियावर....

विराट कोहलीने 28000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करून केला जागतिक विक्रम; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

—
जानेवारी 11, 2026

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 28 हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्यांनी 644 डावांमध्ये (Innings) ही कामगिरी केली होती. मात्र, विराट कोहलीने....

अनोखा जागतिक विक्रम! क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा एकमेव फलंदाज

—
जानेवारी 11, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना कोटांबी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यानंतर न्यूझीलंडने....

Previous Next