भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी -२० सामना
पंतची गाडी पळेना! 6 धावा करून बाद होताच बनला ‘अशी’ खराब कामगिरी करणारा भारताचा अव्वल फलंदाज
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माऊंगनुई येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा....
यजमानांनी जिंकला टॉस! फलंदाजीसाठी टीम इंडियाला केले पाचारण
भारतीय संघ 3 सामन्यांच्या टी20 आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला टी20 सामना शुक्रवारी (दि. 18 नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे....
‘विश्वविक्रमवीर’ एजाज पटेलचे होतेय पुन्हा कौतुक; ‘हे’ आहे कारण
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष विजय पाटील (Vijay Patil) यांनी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याचं कौतुक करताना म्हणाले की, संग्रहालयासाठी १०....
…आणि हाती लागला शून्य! भारतभूमीवर सर्वात लाजिरवाणा विक्रम करून जाणार ‘हा’ किवी गोलंदाज
सध्या न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आहे. भारताविरुद्ध न्यूझीलंड संघाने तीन सामन्याची टी२० मालिका खेळली. तसेच कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सध्या मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर....
अमिताभ बच्चनचा फोटो असलेले मीम शेअर करत वसीम जाफरने किवी संघाची घेतली फिरकी
भारत विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने आले आहेत. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या....
‘अ न्यू स्टार’! एजाज पटेलच्या डावातील १० विकेट्सच्या ऐतिहासिक कामगिरीचे अनोखे सेलिब्रेशन, फोटो व्हिडिओ
सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी अनिर्णीत राहिला होता. तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या....
‘कोणत्याही भारतीयाला दुसऱ्या देशात जाऊ देऊ नका’; दिग्गजाने केली मागणी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरुवात झाली. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामना न्यूझीलंडने अनिर्णीत ठेवला होता. या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय....
एजाज ऑन टॉप! लायनला मागे टाकत ‘त्या’ यादीत गेला सर्वोच्च स्थानी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने या सामन्याच्या पहिल्याच डावात भारतीय संघाच्या सर्व (१०)....
‘दस का दम’ दाखवूनही एजाज नंबर दोनच; भारतीय दिग्गज टॉपला
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारी (३ डिसेंबर) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरूवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून न्यूझीलंडचा....
श्रेयस अय्यरने सावरली वृद्धिमान साहाची चूक, पाहा जेमिसनला कसे पाठवले तंबूत
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरू झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी....
तुमच्याही लक्षात नसेल; फक्त एजाज पटेल नाही, तर उमेश यादवच्या नावावरही अनोखा रेकॉर्ड नोंदवला गेलाय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना शुक्रवार (३ डिसेंबर) पासून मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ....
साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. भारतीय सलामीवीर मयंक अगरवालने....
शतकवीर मयंकचे सहकाऱ्याने केले कौतुक; म्हणाला, “ही महान कामगिरी…”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन....
सलग पाचव्यांदा नाणेफेक भारताच्या पारड्यात; न्यूझीलंडच्या खेळाडूने उपस्थित केली शंका
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. हा कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात असून, भारतीय संघाने नाणेफेक....
‘मुंबईकर’ एजाजने न्यूझीलंडसाठी खेळताना पाडले टीम इंडियाच्या डावाला खिंडार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवेल, अशी पूर्ण शक्यता होती. मात्र, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या तळातील....


















