मराठी
सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज
पितृसत्ताक व्यवस्था… एक अशी सामाजिक सामाजिक व्यवस्था जिथे महिलांना पुरुषांपेक्षा कमी दर्जाची वागणूक दिली जाते. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक असे सर्व प्रकारचे निर्णय पुरुषांच्या हाती असतात.....
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियात जागा, आता बनलाय हुकुमी एक्का; वाचा सूर्यकुमारच्या संघर्षाची कहाणी
गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढणारा सूर्यकुमार अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या संधीच्या प्रतिक्षेत होता. २०२० साली युएईत झालेल्या आयपीएलमध्ये धावांचा रतीब घातल्यानंतरही....
ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार
सहा फूट उंची, गुबगुबीत अंग, सोनेरी केस, चेहऱ्यावर सन स्क्रीन, एक डोळा निळा तर एक हिरवा, पाच-सहा पावलांचा रनअप, तोंडातून गुरगुर असा विशिष्ट आवाज काढत....
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व
जगातील सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यांपैकी एक म्हणून २००१ मधील अमेरिका येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला ओळखला जातो. कुख्यात आतंकवादी संघटना अल कायदाने केलेल्या या हल्ल्यात....
दुसऱ्या काळात जन्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
१९९० नंतर, अनिल कुंबळे हा भारतीय फिरकी गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख होता. सहा-सात वर्ष एकटाच भारतीय संघाच्या फिरकीची जबाबदारी तो पार पाडत होता. २००० च्या आसपास....
हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
२००० नंतर ऑस्ट्रेलियन संघाने खऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने सलग दोन विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्या ऑस्ट्रेलियन संघात पॉन्टिंग, गिलख्रिस्ट,....
भारतीय वंशाचे इंग्लंडचे मातब्बर क्रिकेटर, ज्यांच्या नावे सुरू झाली ‘रणजी ट्रॉफी स्पर्धा’, वाचा त्यांच्याबद्दल
भारतात क्रिकेटचे एक वेगळेच असे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून ते राष्ट्रीय स्तरावरील आणि प्रादेशिक स्पर्धांपर्यंत क्रिकेटचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यातीलच भारतात खेळली जाणारी....
जायचे होते सैन्यात पण गाजवतोय क्रिकेटचे मैदान, वाचा मनीष पांडेचा क्रिकेट प्रवास
भारतीय संघ २०१६ च्या जानेवारी महिन्यात पाच वनडे व तीन टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. आकडेवारीच्या हिशोबाने वनडे मालिका रेकॉर्डब्रेक ठरली होती. पाच....
गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर
भारत आणि वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू हे समीकरण आजतागायत तितकसं नीट जमलं नाही. कपिल देव यांच्यानंतर अजित आगरकर, इरफान पठाण हीच दोन नावे प्रकर्षाने....
…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला
जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजी विक्रमांचा विचार करतो तेव्हा सचिन तेंडुलकर हे नाव सर्वच क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर येते. फलंदाजीतील बहुतांशी विक्रम हे सचिनच्या नावे आहेत. आधी....
काय घडलं जेव्हा ‘थाला-चिन्नाथाला’ उभे ठाकले एकमेकांसमोर, स्वतः रैनाने केला होता खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी व भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांची दोस्ती जगजाहीर आहे. जवळपास एकाच वेळी भारतीय संघात पदार्पण केलेल्या....
विमानात एअर होस्टेसने सुरेश रैनाला म्हटले होते ‘मास्टर ब्लास्टर’चा मुलगा; सचिननेही घेतली होती मजा
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना हा एक उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. या माजी डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या शानदार कारकिर्दीत अनेक सामने जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली. याशिवाय....
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
मुंबई.. भारतीय क्रिकेटची पंढरी.. आजवर भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक पिढीला एक तरी सुपरस्टार दिलेले क्रिकेटवेडे शहर..विजय हजारेंपासून आजच्या पृथ्वी शॉपर्यंत दर्जेदार फलंदाज देण्याची परंपरा मुंबईने जोपासली....
वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा ‘प्रज्ञान ओझा’
भारतीय क्रिकेटला दिग्गज फिरकी गोलंदाजांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून भारतीय क्रिकेटने जगाला एकापेक्षा एक अव्वल फिरकीपटू दिले आहेत. बेदी, प्रसन्ना चंद्रशेखर....
गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते, पण….
१९७९ सालचा इंग्लंड दौरा भारतासाठी फारसा चांगला ठरला नाही. कारण, त्यावर्षी झालेल्या दुसर्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एकही सामना भारताला जिंकणे शक्य झाले....




















