महेंद्रसिंग धोनी
आयपीएलनंतर पहिल्यांदाच समोर आला एमएस धोनीचा व्हिडिओ, पत्नी साक्षीने शेअर केला ‘तो’ खास क्षण
आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांची येथील आपल्या घरी वेळ घालवत आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराची एक झलक....
धोनीचा मोठा फॅन आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; म्हणतोय, ‘मला २०११ विश्वचषकातील विजयी षटकार आवडतो’
दहा वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात त्यावेळचा भारतीय कर्णधार एमएस धोनीने....
धोनीच्या विनोदी अंदाजाने सगळेच झाले चकित, केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा व्हिडिओ
आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यादरम्यान सर्व आयपीएल संघ आयपीएल 2021 दरम्यान घडलेले मजेशीर प्रसंग सोशल मीडियात शेअर करत आहेत. दरम्यान....
‘नॅशनल क्रश’ रश्मिका विराट-रोहित नव्हे ‘या’ क्रिकेटपटूची आहे जबराट फॅन, नाव आहे तुमच्याही ओळखीचं
दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंधानाने नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला तिचा आवडता आयपीएल संघ म्हणून घोषित केले होते. पण आता तीने आवडत्या क्रिकेटपटूचे नाव उघड....
धोनीचे पदार्पण होण्याच्या १५ वर्षांपूर्वीच ‘या’ भारतीय खेळाडूने खेळला होता हेलिकॉप्टर शॉट, बघा व्हिडिओ
क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉटचे नाव ऐकल्यावर आपल्याला केवळ एका व्यक्तीचे नाव आठवते ते म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे. हेलिकॉप्टर शॉट धोनीचा ट्रेडमार्क शॉट म्हणून....
कुलदीपला येतेय एमएस धोनीची आठवण, म्हणाला, “माही भाईच्या मार्गदर्शनची कमी जाणवते, कारण…”
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा एक चांगला यष्टीरक्षक म्हणूनही ओळखला जातो. तो यष्टीमागून अनेकदा गोलंजांना सल्ले देतानाही दिसले आहे. मात्र, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त....
एमएस धोनीची सीएसकेकडून सामन्यांची ‘डबल सेंचूरी’; म्हणाला, आता मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!
जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने शुक्रवार (16 एप्रिल) रोजी आयपीयलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून 200 वा सामना खेळला. आयपीएल 2021 च्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या....
आयपीएल लिलावाची उस्तुकता शिगेला! चेन्नई संघ ‘या’ ५ खेळाडूंवर लावू शकतो मोठी बोली
इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम जसजसा जवळ येत आहे तसतसे चर्चांना उधाण येत आहे. येत्या १८ फेब्रुवारीला या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. चेन्नईमध्ये....
इंस्टाग्रामवरही एमएस धोनीचा जलवा! विराटनंतर ‘हा’ रेकॉर्ड करणारा दुसराच
‘कॅप्टनकूल’ महेंद्रसिंग धोनी आपल्या निवृत्तीनंतरही कोणत्या ना कोणत्या कारणावरुन कायम चर्चेत आहे. धोनीने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. काही....
‘असे’ होते चेन्नई संघातील वातावरण, ऋतुराज गायकवाडने उलगडले गुपित
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी 2020 वर्ष तितकेसे यशस्वी ठरले नाही. इतिहासात पहिल्यांदाच संघ टॉप 4 मध्ये राहण्यात हा संघ अयशस्वी....
थेट धोनीबरोबर केले झिवाने पदार्पण, परंतू क्रिकेट नाही तर जाहीरातीच्या पिचवर
भारतीय क्रिकेटर व त्यांची मुले नेहमीच चर्चेत असतात .रोहन गावसकरपासून ते अर्जुन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटरांची मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत मीडियाच्या आकर्षणाचा केंद्र....
एमएस धोनीची मुलगी झिवा दिसणार ‘या’ जाहिरातीमध्ये ?
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी सध्या क्रिकेटपासून दूर असल्याने, तो काय करतोय या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत असते. मागील काही दिवसात वेगवेगळ्या बातम्या समोर येत असून....
‘तेव्हा धोनी म्हणाला होता, सर आम्ही टी20 विश्वचषक जिंकूनच येऊ’
साल 2007 चा टी20 विश्वचषक अनेक क्रिकेट रसिंकाना लक्षात असेल. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने कमालीची शानदार कामगिरी केली होती. युवा....
युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा
क्रिकेटप्रेमींना ज्या टी२० लीगची आतुरता नेहमी लागून रहाते, ती लीग अर्थात आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तिसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर अर्थातच संयुक्त अरब अमिरातीमध्ये होतं....
सुरेश रैनाचे ५ मोठे विक्रम जे नेहमीच लक्षात राहतील…
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. रैनाने आपला शेवटचा वनडे सामना इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये खेळला होता. त्याने....













