मिचेल स्टार्क
मिचेल स्टार्क लवकरच दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार सामील, वेगवान गोलंदाजाच्या येण्याने मात्र संघाची डोकेदुखी वाढणार?
आयपीएल २०२६ मध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाचे वृत्त समोर येत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएलच्या या १९ व्या हंगामात खेळण्यास होकार दिला....
आयपीएल 2026 पूर्वी मिचेल स्टार्कचा मोठा खुलासा, दुखापतीवर बोलताना ट्रोलर्सना दिलं कडक उत्तर
आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होत असून उद्घाटनाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या हंगामातही ऑस्ट्रेलियाचे अनेक....
IPL 2026: मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये कधी सामील होणार? मोठी अपडेट आली समोर
आयपीएल २०२६ च्या हंगामाची सुरूवात २८ मार्चपासून होत आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी आणि कर्णधार अक्षर पटेल यांनी काही महत्वाचे....
“आयपीएलमध्ये जे 4 ओव्हर्स बॉलिंग करणार नाही त्यांचे पैसे कापा”, दिग्गज फिरकीपटूचा सल्ला
इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामासाठी झालेल्या लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन याला विक्रमी २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते. कोलकाताने त्याला....
IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स संकटात! हा मॅच-विनिंग बॉलर सुरुवातीचे सामने खेळणार नाही
आयपीएलचा १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होत असून, सर्व १० संघ आपापल्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, काही प्रमुख खेळाडू संपूर्ण हंगामातून....
T20 WC26: ऑस्ट्रेलियासाठी मोठा झटका! आधी कमिन्स, आता ‘हा’ वेगवान गोलंदाजही अनफिट
आगामी टी२० विश्वचषक २०२६ सुरू झालाही नाही की खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र मात्र सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला याचा अधिक फटका बसल्याचे दिसत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज पॅट....
टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूने जिंकला आयसीसीचा मोठा पुरस्कार, टीम इंडियाच्या पदरी निराशा
सध्या सर्व क्रिकेट संघ आपापले सामने खेळत आहेत, पण कसोटी मालिकांवर आता थोडा विराम लागला आहे कारण पुढील महिन्यापासून टी20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे.....
AUS vs ENG: बॉक्सिंग-डे कसोटीत मिचेल स्टार्क इतिहास रचणार? या बाबतीत नंबर-1 गोलंदाज बनण्याची संधी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 2025-26 च्या अॅशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून यजमान संघाने आधीच 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना 26....
Ashes Test: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक पराक्रम, अँडरसनचा विक्रम मोडीत
अॅशेस 2025-26 च्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. अॅडेलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 82 धावांनी हरवून अॅशेसचे विजेतेपद कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 दिवसांत....
IPL मिनी ऑक्शनच्या इतिहासात या खेळाडूला मिळाली सर्वाधिक रक्कम; मोडला जाणार का यंदा विक्रम ?
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे आणि सर्व संघ त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. लिलावासाठी एकूण 359 खेळाडूंची निवड....
मिचेल स्टार्कने वसीम अक्रमचा जागतिक विक्रम मोडला; कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक मोठा टप्पा गाठला. स्टार्क सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पर्थमधील पहिल्या....
स्टार्कची भीमकामगिरी! WTC इतिहासात हे यश मिळवणारा फक्त तिसरा गोलंदाज, भारतीय खेळाडू जवळपासही नाही
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिला सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जात होता. पहिल्या दिवशी एकूण 19 बळी पडले, तर दुसऱ्या दिवशीही हाच ट्रेंड कायम....
Ashes Test: W,W,W,W,W,W,W स्टार्कनं एकामागोमाग 7 विकेट्स घेतल्या; इंग्लंडचा डाव 172 धावांत कोसळला
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ क्रिकेट स्टेडियमवर पहिली अॅशेस कसोटी खेळली जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु ऑस्ट्रेलियाचा वेगवान....
मिचेल स्टार्कने मोडला का शोएब अख्तर यांचा विक्रम? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मिचेल स्टार्कने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेच्या पहिल्याच चेंडूवर जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याने सामना सुरू होताच पहिला ओव्हर टाकला आणि पहिलाच चेंडू रोहित शर्माकडे....
11 वर्षांनंतर ‘या’ प्रतिष्ठित लीगमध्ये खेळणार मिचेल स्टार्क; शेवटच्या हंगामात घेतले होते 20 बळी
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 11 वर्षांनी बिग बॅश लीगमध्ये परतू शकतो. त्याने 14 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 या हंगामासाठी सिडनी सिक्सर्सशी करार केला....
















