शंभराव्या कसोटी सामन्यात दीडशतक

विक्रमवीर जो रुट! शतकानंतर इंग्लंडच्या कर्णधाराचे झुंजार दीडशतक, मिळवला नवा किर्तीमान

फेब्रुवारी 6, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या....