शकीब अल हसन
भारताविरुद्धच्या सामन्याआधीच बांगलादेश मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू होणार सामन्यातून बाहेर?
भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात दाखवत असलेला फॅार्म बांगलादेश आणि इतर संघांना धडकी भरवणारा आहे. भारत आणि बांगालदेश यांच्यात गुरुवारी (19 ऑक्टोबर) पुण्यामध्ये आमना सामना होताणार....
ऑक्टोबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
टी२० विश्वचषकाचा थरार आता मध्यात पोहचला आहे. विविध संघांच्या विविध खेळाडूंनी आपआपली कौशल्य या स्पर्धेत दाखवली आहेत. त्याचीच नोंद घेत आयसीसीने ऑक्टोबर महिन्यातील उत्कृष्ट खेळाडूंची....
बांगलादेशने नोंदवला टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; पीएनजीचा पराभव करत सुपर-१२ मध्ये केला प्रवेश
बांगलादेश क्रिकेट संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर१२ साठी पात्रता मिळवली आहे. बांगलादेश संघाने गट-ब च्या शेवटच्या सामन्यात पापुआ न्यु गिनीचा ८४ धावांनी पराभव केला. विश्वचषकाच्या....
शाकीबने दोन दिवसांपूर्वी टी-२०मध्ये केला मोठा कारनामा, आता ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तर्फे दरमहा क्रिकेटच्या तीनही प्रकारात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना ‘प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार दिला जातो. अशातच....
विश्वविक्रमी कामगिरी!! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत शकीब अल हसनने टी२० क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरात कोरले नाव
बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशने ६० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेश संघाने....
एक षटक, ५ षटकार; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांने सर्वात अनुभवी बांगलादेशी गोलंदाजाची काढली पिसं
बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आपली लाज वाचवण्यासाठी मैदानावर उतरला होता. कारण आधीच्या तिन्ही सामन्यात त्यांना....
बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात
बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरचा वनडे सामन्यात यजमान बांगलादेशने वेस्ट इंडिजला १२० धावांनी पराभूत करत मालिकेवर ३-० ने कब्जा केला.....
शाकिब अल हसनची अनोख्या विक्रमाला गवसणी, ‘ही’ कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू
बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज संघात सध्या तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका बांग्लादेशमध्येच होत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने बांग्लादेशने जिंकले....
‘मी फक्त २ मिनीटं स्टेजवर होतो, मला माफ करा’ क्रिकेटरने व्यक्त केली दिलगीरी
क्रिकेटपटू शकिब अल हसनला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मंगळवारी बांगलादेश पोलिसांनी अटक केली. गेल्या गुरुवारी (10 नोव्हेंबर) शकीब अल हसन कोलकाता येथील बेळघाट परिसरातील....
हिंदू देवतेची पूजा केली म्हणून बांगलादेशी क्रिकेटपटूला आली जीवे मारण्याची धमकी
क्रिकेटपटूंच्या बाबतीत अनेकदा सोशल मीडियावर धमकीवजा कमेंट्स पहायला मिळतात. कधी कोणी चांगला खेळ केला नाही तर, कधी संघ पराभूत झाला तर, अशी विविध कारणे त्यामागे....











