सरफराज खान

सरफराज खान ठरला गेमचेंजर! स्लेजिंग करत श्रीलंकन फलंदाजांचे लक्ष केले विचलित अन् पडल्या विकेट्स, VIDEO पाहाच

—
ऑगस्ट 25, 2026

कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा आज (मंगळवार, 25 ऑगस्ट) तिसरा दिवस असून भारताचा प्रभावी कामगिरी सूरूच....

Sarfaraz Khan ची टीम इंडिया कमबॅक स्टोरी, काश्मीरमध्ये कसून सराव अन् घटवलं 17 किलो वजन!

—
ऑगस्ट 11, 2026

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेची सुरूवात येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी निवडलेल्या भारतीय संघात दोन मोठे....

सरफराज खानची रिप्लेसमेंट जाहीर, 25 वर्षीय खेळाडूची थेट एंट्री!

—
ऑगस्ट 11, 2026

मुंबईचा फलंदाज सरफराज खानची बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात निवड झाली आहे. दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी त्याला श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. 15....

सरफराज खानची एंट्री ‘या’ खेळाडूसाठी धोकादायक! सराव सामन्यामुळे गौतम गंभीरची डोकेदुखी वाढली?

—
ऑगस्ट 10, 2026

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघात आणखी एक बदल झाला आहे. 15 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये महत्त्वपूर्ण कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून भारताने....

साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे ‘या’ खेळाडूची लॉटरी! श्रीलंका मालिकेत होणार कमबॅक?

—
ऑगस्ट 9, 2026

टीम इंडिया सध्या दुखापतींच्या समस्यांशी झुंज देत आहे. फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश....

निवड समितीचे लक्ष वेधले! सरफराज खानची 295.24 स्ट्राइक रेटने स्फोटक फलंदाजी

—
जून 6, 2026

आयपीएलचा हंगाम संपला असला तरी सरफराज खानची आक्रमक फलंदाजी सुरूच आहे. आयपीएलमध्ये पुरेशी संधी न मिळाल्यानंतर, तो सध्या मुंबई टी20 लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे.....

चेन्नई हरली, पण सरफराज खान चमकला; तुफानी अर्धशतकाने रचला इतिहास

—
एप्रिल 6, 2026

आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत 250 धावांचा भव्य डोंगर उभारला आणि चेन्नईचा....

मराठमोळ्या ऋतुराजची संयमी खेळी, टीम संकटात असताना केल्या महत्वपूर्ण धावा

—
जानेवारी 23, 2026

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये भारतीय संघाकडून खेळणारे अनेक जण उत्तम कामगिरी करत आहे. त्यापैकी मुंबईचा सरफराज खान आणि महाराष्ट्राचा....

सरफराज खानचे घणाघाती द्विशतक! हैद्राबादचे गोलंंदाज संकटात, मुंबई 400 पार

—
जानेवारी 23, 2026

भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चे सामने सुरू आहेत. यामध्ये गुरूवारपासून (२२ जानेवारी) मुंबई विरुद्ध हैद्राबाद या सामन्याला सुरूवात झाली आहे. हा सामना आधीच हैद्राबादच्या....

142 धावांवर नाबाद! सरफराज खानने 17वे शतक झळकावत 5000 धावा पूर्ण केल्या, रणजीत खळबळ

—
जानेवारी 22, 2026

सरफराज खानने वर्षाची सुरुवात एका शानदार शतकाने केली. मुंबईकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफी सामन्यात हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5000 धावाही पूर्ण....

‘सुरुवातीला नकार, शेवटी CSKचा होकार’; चेन्नईनं सरफराज खानला स्वस्तात घेतलं, संधी मिळताच भावनिक पोस्ट करत म्हणाला ….

—
डिसेंबर 17, 2025

भारतीय क्रिकेटमधील मेहनतीचं आणि संयमाचं उत्तम उदाहरण ठरलेल्या सरफराज खानसाठी आयपीएल 2026 मिनी-ऑक्शन एक नवा टर्निंग पॉइंट ठरला आहे. मंगळवारी पार पडलेल्या या लिलावात पाच....

आयपीएलच्या लिलावात सरफराज खानवर लागणार मोठी बोली! जाणून घ्या नेमकं कारण काय?

—
डिसेंबर 14, 2025

सरफराज खानवर आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) त्याने मारलेली 64 धावांची धडाकेबाज....

सरफराज खानला इंडिया ए संघात का नाही निवडले? BCCI ने दिले स्पष्टीकरण

—
ऑक्टोबर 23, 2025

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला दक्षिण आफ्रिका अ सामन्यासाठी भारत अ संघात स्थान न मिळाल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. निवड समितीच्या निर्णयावर....

ऋषभ पंतच्या संघातून सरफराज खानला डावलले; असदुद्दीन ओवैसींचा संताप, निवड समितीवर प्रश्नचिन्ह

—
ऑक्टोबर 22, 2025

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या आगामी दोन प्रथम श्रेणी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. सरफराज खानची 15 सदस्यीय भारत ‘अ’....

नशिबाने दिला सरफराज खानला धोका! दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीत खेळण्याची संधी हुकली

—
ऑगस्ट 31, 2025

सर्वप्रथम फिटनेस आणि नंतर सतत बॅटने आपले गुण सिद्ध करणाऱ्या सरफराज खानला नशिबाने अचानक धोका दिला आहे. सरफराज दुखापतग्रस्त झाल्यामुळे दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये आता....

Next