सुनील छेत्री

संघात निवड होण्यासाठी विराटकडे मागितले होते पैसे

मे 18, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीबरोबरच्या लाईव्ह इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान बोलताना विराट म्हणाला की, एकेकाळी....

विराटचं काय घेऊन बसलाय! आता ‘हे’ खेळाडूही झालेत शाकाहारी

मे 6, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फीटनेसची पूर्ण काळजी घेतो. त्याला बिर्याणी खूप आवडते. परंतु विराटने आपल्या फीटनेससाठी स्वत:ला शाकाहारी बनवले आहे. एका मुलाखतीत विराटने....

चाहत्याची मागणी पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधाराने साधला थेट नेटफ्लिक्सशी संपर्क…

मे 3, 2020

जवळपास सर्वच खेळाडू सोशल मीडिया माध्यमांचा वापर करतात. अशामध्ये काही वेळा खेळाडूंना चाहत्यांचे अनेक प्रकारचे मेसेजेस येतात. अशाच प्रकारचा एक मेसेज भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार....

आधे मधे काही नाही, चाहत्याने थेट टीम इंडियाच्या कर्णधाराकडे मागितला नेटफ्लिक्सचा आयडी-पासवर्ड, खेळाडूनेही…

मे 2, 2020

जवळपास सर्वच खेळाडू सोशल मीडिया माध्यमांचा वापर करतात. अशामध्ये काही वेळा खेळाडूंना चाहत्यांचे अनेक प्रकारचे मेसेजेस येतात. अशाच प्रकारचा एक मेसेज भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार....

गतविजेत्या बेंगळुरूला प्रतिक्षा गोल करण्याच्या फॉर्मची

नोव्हेंबर 5, 2019

बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतमोसमात अतुलनीय फॉर्म प्रदर्शित करीत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याच बेंगळुरूचा बचाव यंदा सुरवातीलाच ढिसाळ होत आहे. सलग तिसऱ्या....

या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा

जून 4, 2019

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटन येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी विराट कोहली आणि भारतीय....

विराट कोहलीच्या टीम इंडियाला भारतीय फुटबॉल संघाकडून खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ

जून 3, 2019

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 12 वी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला साउथँम्पटन येथे दक्षिण आफ्रिका....

आज गौतम गंभीरसह या चार खेळाडूंचा झाला पद्म पुरस्काराने सन्मान

मार्च 16, 2019

दिल्ली। आज(16 मार्च) भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरसह अन्य चार भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.....

ISL 2018: दिल्लीला पराभूत करत अपराजित बेंगळुरूची आघाडी

नोव्हेंबर 26, 2018

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात अद्याप अपराजित असलेल्या बेंगळुरू एफसीने दिल्ली डायनॅमोज एफसीला आज (26 नोव्हेंबर) घरच्या मैदानावर 1-0 असे पराभूत केले.....

जिगरबाज जमशेदपूरची बलाढ्य बेंगळुरूशी बरोबरी

ऑक्टोबर 8, 2018

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल)  श्री कांतिरवा स्टेडियमयवर झालेल्या बलाढ्य बेंगळुरू विरुद्ध जमशेदपूर एफसीने जिगरबाज खेळ करत  2-2 अशी बरोबरी साधली. पहिले सत्र संपण्यास काही....

भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक

ऑगस्ट 24, 2018

केरळ राज्य सध्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. या महापूरात जवळजवळ 400 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आसून भारतीय लष्कर महापूरग्रस्तांना यातून बाहेर काढण्याचा....

इंटरकॉन्टिनेंटल कप 2018: सुनील छेत्रीच्या टीम इंडियाने केनियाचा पराभव करत जिंकले विजेतेपद

जून 11, 2018

मुंबई। 10 जूनला भारताच्या फुटबॉल संघाने केनियाचा 2-0 अशा फरकाने पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारताच्या विजयात कर्णधार सुनील छेत्रीने दोनही गोल करत....

मुंबईत रंगणार भारत विरुद्ध केनिया फूटबॉलच्या अंतिम सामन्याचा थरार

जून 9, 2018

मुंबई। इंटरकॉन्टीनेंटल कप 2018  फूटबॉल स्पर्धेत 8 जूनला केनियाने तैवानचा 4-0 अशा फरकाने पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात गाठली. त्यामुळे आता अंतिम फेरीत केनियाचा सामना यजमान भारताविरुद्ध....

विजयाच्या हॅट्रिकसह भारत करणार का अंतिम फेरीतील स्थान निश्चित?

जून 7, 2018

आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेचे साखळी सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. अवघे २ सामने बाकी असताना सुद्धा अंतिम सामना कोण खेळणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. आज....

Video- ना धोनी- ना विराट, या चाहत्याने धरले थेट सुनील छेत्रीचे पाय

जून 7, 2018

मुंबई। नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये सर्वांनी विराट कोहली, एमएस धोनी या खेळाडूंच्या चाहत्याने त्यांचे पाय पकडलेले पाहिले आहे. त्याचबरोबर याआधीही क्रिकेटमध्ये चाहत्यांनी खेळाडूंचे पाय पकडल्याच्या....