हाॅकी

भारताचा हॉकी आशिया कप 2025 वर कब्जा! वर्ल्ड कपसाठीही तिकीट पक्कं, पाकिस्तानला मागे टाकलं

सप्टेंबर 8, 2025

Indian Hockey Team: भारतीय संघाने दक्षिण कोरियाला 4-1 ने हरवून हॉकी आशिया कप 2025चे विजेतेपद पटकावले आहे. कोरियन संघाचा भारतासमोर टिकाव लागला नाही. विजेतेपद जिंकण्यासोबतच....

Asia Cup: भारताचा 7-0 ने चीनवर एकतर्फी विजय; फायनलमध्ये कोरियाशी महामुकाबला!

सप्टेंबर 7, 2025

हॉकी आशिया कप 2025 बिहारच्या राजगीर येथे खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताने चीनला 7-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के....

Hockey Asia Cup 2025 : भारताचा मलेशियावर धडाकेबाज विजय, हे खेळाडू ठरले विजयाचे हिरो!

सप्टेंबर 5, 2025

बिहारमधील राजगीर येथे सुरू असलेल्या हॉकी आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघ खूप चांगली कामगिरी करत आहे. पूल-अ मध्ये सर्व सामने जिंकल्यानंतर, भारताने सुपर-4 मध्येही....

Asia Cup: भारत-कोरिया हॉकी सामना अनिर्णित, रोमांच शिगेला

सप्टेंबर 4, 2025

आशिया कप 2025 हॉकी स्पर्धेत सुपर-4 फेरीला सुरुवात झाली असून, या फेरीत भारताने कोरियाविरुद्धचा पहिला सामना रोमांचक ड्रॉमध्ये संपवला. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गोल केले....

ज्युनियर आशिया कपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा प्रवेश, विजेतेपदासाठी या संघाशी सामना

डिसेंबर 15, 2024

गतविजेत्या भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत जपानवर 3-1 असा विजय मिळवत शनिवारी ओमानची राजधानी मस्कत येथे सुरू असलेल्या महिला ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम....

HOCKEY; पाकिस्तानचा धोबीपछाड, भारताने ‘ज्युनियर आशिया कप’ मध्ये सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

डिसेंबर 5, 2024

जेव्हा-जेव्हा भारताचा सामना मैदानावर पाकिस्तानशी होतो. तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले. ओमानची राजधानी मस्कत येथे खेळल्या....

IND vs PAK; काही तासातच रंगणार फायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा सामना

डिसेंबर 4, 2024

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघात आणखी एक रंजक सामना रंगणार आहे. पुरूष कनिष्ठ आशिया चषक 2024चा फायनल सामना बुधवारी (4 डिसेंबर) होणार आहे.....

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नोव्हेंबर 21, 2024

भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा 1-0 असा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. भारताकडून....

भारताने तिसऱ्यांदा पटकावले चॅम्पियन्स ट्राॅफीचे विजेतेपद! फायनलमध्ये चीनचा उडवला धुव्वा

नोव्हेंबर 20, 2024

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Womens Aisan Champions Trophy 2024) फायनल सामन्यात चीनचा धुव्वा उडवून भारताने ट्राॅफीवर नाव कोरले. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाने तिसऱ्यांदा....

India vs China; भारताने हाॅकीमध्ये चीनचा 3-0 ने उडवला धुव्वा…!

नोव्हेंबर 16, 2024

भारतीय महिला हॉकी संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली. शनिवारी (16 नोव्हेंबर) राजगीर हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या साखळी टप्प्यातील....

Team India

येत्या काही तासातच भारत-पाकिस्तान संघात होणार अटीतटीची लढत, ‘इथे’ पाहा सामना

सप्टेंबर 13, 2024

भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असले की, क्रिकेट असो वा इतर कोणताही खेळ भारतीय चाहते आतुरतेने त्या सामन्याची वाट पाहत असतात. तसेच येत्या 24 तासात भारत....

Pakistan Government

पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?

ऑगस्ट 18, 2024

सध्या पाकिस्तानात अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) गाजावाजा आहे. अर्शदनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा अर्शद पाकिस्तानचा पहिला....

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : हाॅकीमध्ये भारतानं दिली सलग दुसरी विजयी सलामी…!

जुलै 30, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं मंगळवारी (30 जुलै) रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारतानं सलग दुसरा विजय मिळवला आहे.....

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारत-अर्जेंटिना सामना सुटला बरोबरीत, शेवटच्या क्षणी हरमनप्रीतची चमकदार कामगिरी

जुलै 29, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या हाॅकी सामन्यात भारत आणि अर्जेंटिना आमने-सामने होते. या सामन्यात दोन्ही संघांचे गुण 1-1 अशी बरोबरीत येऊन सुटले. भारतीय संघ शेवटपर्यत पिछाडीवर होता.....

Team India (3)

पॅरिस ऑलिम्पिक : हाॅकीमध्येही भारताची शानदार कामगिरी, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव

जुलै 27, 2024

भारतीय हॉकी संघानं चमकदार कामगिरी करत पहिला सामना जिंकला. टीम इंडियानं या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग (Mandeep Singh), विवेक....

Next