Abhishek Nayar
VIDEO; शुबमन गिल, अभिषेक नायरने लावली पैज! कोणी मारली बाजी?
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल ...
“भारतीय कोचिंग स्टाफमध्ये अभिषेक नायरची भूमिका काय?” माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकत्याच खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने भारताचा 3-0 असा पराभव केला. भारताला घरच्या ...
केएल राहुलबाबत काय आहे गंभीर आणि नायरचे नियोजन? सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितले सर्वकाही
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (27 सप्टेंबर) कानपूर येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट ...
अय्यर, राहुल यांच्याआधी शिवम दुबे फलंदाजीला का आला? सहाय्यक प्रशिक्षक नायरने सांगितले कारण
IND vs SL Second ODI: श्रीलंकेनं रविवारी (4 ऑगस्ट) दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या ...
दुसऱ्या वनडेतील पराभवासाठी कोलंबोची खेळपट्टी जबाबदार; सहाय्यक प्रशिक्षक नायरने सांगितलं कारण
Abhishek Nayar On Team India Defeat :- रविवारी (04 ऑगस्ट) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना भारतीय संघाने 32 धावांनी गमावला. प्रथम ...
टी20 मालिकेपूर्वी भारताच्या ताफ्यात वादंग! चौकारावरुन हार्दिक आणि सहाय्यक प्रशिक्षक आमनेसामने
Hardik Pandya – Abhishek Nayar :- नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी ...
मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याने कुणाला मारली घट्ट मिठी? व्हिडिओ तुफान व्हायरल
India Tour Of Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य ...
गाैतम गंभीरची मागणी मान्य! सहाय्यक प्रशिक्षक म्हणून मराठमोळ्या क्रिकेटरची निवड, तर..
गाैतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला दोन नवे असिस्टंट कोच मिळाले आहेत. हेड कोच झाल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना गाैतम गंभीर यांनी ...
गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) टीम इंडियाच्या नवीन कोचिंग स्टाफची निवड केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सूचनेनुसार, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये 3 ...
भारतीय संघाला मिळणार नवे बँटींग बाॅलिंग कोच, दोघांनी गाजवले आहेत मैदान
राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी काल (9 जुलै) आधिकृत घोषणा केली. टी20 विश्वचषकानंतर ...
केवळ गंभीरमुळे चॅम्पियन बनला नाही केकेआर, पडद्यामागे राहून ‘या’ व्यक्तीनं घडवलाय चमत्कार!
कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. संघ यंदा तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. यावर्षी संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर केकेआरमध्ये मेंटॉर म्हणून परतला ...
“माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं आहे”, रोहित शर्माचा केकेआरच्या प्रशिक्षकासोबत संभाषणाचा व्हिडिओ लीक
आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ स्टेडियममध्ये सराव करत होते, तेव्हा ...
बॅटिंग अशी करा की, दिग्गजही खुश होईल! जितेश शर्माचा झंझावात पाहून माजी क्रिकेटर म्हणाला, ‘खूपच जबरदस्त…’
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रायपूर येथे पार पडलेला चौथा टी20 सामना भारतीय संघाने 20 धावांनी खिशात घातला. या विजयात अनेक खेळाडूंचे मोलाचे योगदान राहिले. त्यात 30 वर्षीय ...
भारतीय दिग्गजाने सांगितली Rinku Singhची ‘अनटोल्ड स्टोरी’, वाचा भारताला कुणामुळे सापडला हा ‘कोहिनूर हिरा’
भारतीय संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंग आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. आयपीएलनंतर आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही ...
श्रेयसला कर्णधार बनवण्यासाठी आणखी एक माजी क्रिकेटपटू आग्रही; म्हणाला…
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार या मुद्द्यावर अनेकदा चर्चा होताना दिसते. टी20 विश्वचषकात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे ...