Ajay Thakur

सिनियर असूनही अजय ठाकूर राहुल चौधरीकडून शिकणार ‘ही’ गोष्ट

ऑक्टोबर 7, 2020

प्रो कबड्डी लीगतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमात आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमाचे दुसरे सत्र रविवारपासून(४ ऑक्टोबर) सुरु झाले....

काय सांगता! कबड्डी खेळण्यासाठी वयाच्या १० व्या वर्षी अजय ठाकूर घरातून पळाला होता

ऑक्टोबर 5, 2020

प्रत्येक खेळाडू कोणत्याही खेळात ओळख मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतो. यासाठी अनेकदा घरच्यांचा विरोध, कधी संधी न मिळणे, कधी खेळासाठी पुरेशा सुविधा नसणे अशा अनेक....

दोस्ती असावी तर अशी! स्वत:ला मिळालेला पुरस्कार दिला मित्राला

ऑक्टोबर 5, 2020

प्रो कबड्डी लीगतर्फे ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमातून आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे सामने होत नसल्याने चाहत्यांशी जोडले रहावे म्हणून अशा....

करोना विरुद्धच्या लढाईत अजय ठाकूर असे करतोय नेतृत्व

एप्रिल 19, 2020

करोना व्हायरस (Corona Virus) ने सर्व जगभरात अनेक देशांत लॉकडाउन झाले आहेत. भारतात २५ मार्च पासून लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले. दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक....

पहा व्हिडिओ: कबड्डीपटू अजय ठाकूर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संवाद…

एप्रिल 4, 2020

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. कोरोना जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर काल ३ एप्रिल २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील ४९ खेळाडूंसोबत चर्चा केली. या....

४ खेळाडू ज्यांनी मैदानं गाजवले होते, आता थेट रस्त्यावर उतरुन करताय लोकांची मदत

मार्च 28, 2020

भारतात सध्या कोरोना व्हायरस हाहाकार माजवत आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानावर देशाचा गौरव करणारे काही भारतीय खेळाडू आता लॉकडाऊन दरम्यान पोलीसांच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडत....

कबड्डीची जर्सी उतरवुन पोलीसांच्या जर्सीत हा कबड्डीपटू करतोय लोकांची मदत

मार्च 26, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन झालं आहे. सर्वच जण घरात आहेत. मोठे मोठे खेळाडु घरातच असताना पद्मश्री विजेता कबड्डीपटू रस्तावर उतरून आपली ड्युटी करत आहे.....

करवा चौथला अजय ठाकूरने पत्नीला दिली ही खास भेट, पहा व्हिडिओ

ऑक्टोबर 18, 2019

काल देशभरात करवा चौथचा सण साजरा झाला. या निमित्त अनेक क्रीडापटूंनीही त्यांच्या पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार अजय ठाकूरने करवा....

परदीप नरवालने केला विक्रमचा ट्रिपल धमाका

ऑक्टोबर 7, 2019

प्रो कबड्डी सीजन ७ चा शेवटचा लेग ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. या लेगमध्ये काल (६ ऑक्टोबर) पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना झाला.....

परदीप नरवालच्या सर्वात मोठ्या विक्रमाला दे धक्का, पवन शेरावतने घडवला इतिहास

ऑक्टोबर 3, 2019

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२ऑक्टोबर) बेंगळुरू बुल्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स संघात सामना पार पडला.या सामन्यात बेंगळुरू बुल्सने ५९-३६ असा विजय मिळवत प्ले-ऑफ मध्ये....

ब्लॉग: प्रो कबड्डीतले ‘ओल्ड हॉर्सेस’

सप्टेंबर 29, 2019

– शारंग ढोमसे प्रो कबड्डीच्या या हंगामातला सर्वात जोशपूर्ण झालेला सामना म्हणजे जवाहरलाल नेहरु इंडोर स्टेडियम मध्ये रंगलेला जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तामिळ थलाईवाजचा सामना.....

‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल काही थांबेना, केले हे खास विश्वविक्रम

सप्टेंबर 27, 2019

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२६ सप्टेंबर) पाटणा पायरेट्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात सामना झाला. दोन्ही संघात अटीतटीची लढत बघायला मिळाली. शेवटच्या तीन मिनिटामध्ये....

‘एक हजारी मनसबदार’ परदीप नरवालने प्रो कबड्डीत रचला मोठा इतिहास

सप्टेंबर 11, 2019

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सोमवारी(9 सप्टेंबर) 83 वा सामना तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात पटनाने 51-25 अशा फरकाने दणदणीत विजय....

काय सांगता !! प्रो कबड्डीत पहिल्यांदाच एकाच संघात ५ शतकवीर

ऑगस्ट 29, 2019

प्रो कबड्डीचा ७ हंगाम सुरू आहे. आज २९ ऑगस्ट २०१९ रोजी हंगामातील ६४ वा सामना तामिळ थालायवाज विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात पार पडला आहे. या....

पोस्टर बॉय राहुल चौधरीने प्रो कबड्डीमध्ये रचला मोठा इतिहास

जुलै 30, 2019

मुंबई। प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात काल(29 जूलै) 16 वा सामना तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पटना पायरेट्सने 24-23....

Next