Ajinkya Rahane
पुणे कसोटीत खेळणार हे दोन मराठमोळे खेळाडू
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून(10 ऑक्टोबर) सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे....
पुण्यातील कसोटी सामन्यासाठी अशी असेल ११ खेळाडूंची टीम इंडिया!
उद्यापासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. या....
रहाणे आता नाईटवॉचमनची भूमिका निभावण्यासाठी तयार रहा, मास्टर-ब्लास्टरने दिला सल्ला
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी(5 ऑक्टोबर) कन्यारत्न प्राप्त झाले. पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्यावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त....
अजिंक्य रहाणेने शेअर केला लाडक्या लेकीचा पहिला फोटो
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी(5 ऑक्टोबर) कन्यारत्न प्राप्त झाले. त्याची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्यावेळी....
आज कन्यारत्न प्राप्त झालेल्या रहाणेची २४ मिनीटांत कसोटीत धमाकेदार खेळी
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या....
अजिंक्य रहाणेसाठी ही आहे सर्वात गोड बातमी!!
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्याची पत्नी राधिकाने शनिवारी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रहाणे सध्या भारत विरुद्ध दक्षिण....
रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्याबद्दल अजिंक्य रहाणे म्हणाला…
2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात(India vs South Africa) 3 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समीतीने रोहित शर्माची....
स्मिथ पुन्हा एकदा नंबर-१; कोहलीची कसोटी क्रमवारीत घसरण
सोमवारी(2 सप्टेंबर) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी....
जसप्रीत बुमराह, बेन स्टोक्सची कसोटी क्रमवारी मोठी झेप
22 ते 26 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडीज विरुद्ध भारत, श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी सामने पार पडले. या सामन्यानंतर आयसीसीने आज(27....
विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत अजिंक्य रहाणेने मोडला कपिल देव यांचा हा खास विक्रम
अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने रविवारी(25 ऑगस्ट) 318 धावांनी विजय मिळवला. भारताकडून या सामन्यात....
कोहली-रहाणे जोडीने मोडला सचिन-गांगुलीच्या जोडीचा हा खास विश्वविक्रम
अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने काल(24 ऑगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 3....
आयपीएल २०२०मध्ये अजिंक्य रहाणे या संघाकडून खेळणार?
आयपीएलचा 13 वा मोसम सुरु होण्यासाठी अजून जवळ जवळ 9 महिने बाकी आहेत. पण या मोसमासाठी संघांनी तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक संघांचे प्लेअर....
या दोन खेळाडूंना वनडे संघात संधी न मिळाल्याने सौरव गांगुलीने व्यक्त केले आश्चर्य
भारतीय संघ पुढिल महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत.....





