Alica Schmidt information in marathi
‘अर्जेंटिनासाठी माझा शेवटचा सामना…’, विश्वचषक फायनलनंतर मेसी घेणारा निवृत्ती
अर्जेंटीना फुटबॉल संघाचा कर्णधार आणि दिग्गज लियोनल मेसी याने मोठी घोषणा केली आहे. फिफा विश्वचषक 2022 मध्ये त्यांचा संघ अंतिम सामन्यात जागा पक्की करू शकणारा....
ICC Team Ranking | ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव न्यूझीलंडाला चांगलेच पडले महागात, ‘हा’ संघ बनला नंबर वन
सध्या न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. गुरुवारी (8 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना खेळला गेला. जयमान ऑस्ट्रेलियाने हा सामना तब्बल 113....
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल
आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सला कोलकाता नाइट रायडर्सकडून चालू हंगामातील सलग तिसरा पराभव मिळाला आहे. पॅट कमिन्सच्या धमाकेदार अर्धशतकानंतर केकेआरने सामन्यात ५ विकेट्स आणि ४ षटके....
यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय
बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाने तब्बल १४ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत....
टी२० विश्वचषक: श्रीलंकेवर २६ धावांनी विजयासह इंग्लंडने सेमीफायनलचे तिकीट केले पक्के
टी-२० विश्वचषकात सोमवारी(१ नोव्हेंबर) इंग्लंड आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये आमना-सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत....
टी२० क्रमवारीत मोठे फेरबदल; रिजवानने मिळवले चौथे स्थान, तर विराट-केएलला मोठे नुकसान
बुधवारी (२७ ऑक्टोबर) जाहीर झालेल्या आयसीसी पुरुषांच्या टी-२० क्रमवारीमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर मोहम्मद रिजवानला मोठा फायदा झाला आहे. रिजवानने या क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर मजल....
काय सांगता? आरसीबीसाठी युझवेंद्र चहलला करायची आहे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी, पाहा व्हिडिओ
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या जोरदार कामगिरी करत आहे. या संघाने आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला ८ सामने....
ओव्हल कसोटीत घडला इतिहास!! पहिल्यांदाच ‘या’ धावसंख्येवर बाद झाले तब्बल ४ फलंदाज
लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना अत्यंत रोमांचक स्थितीत पोहोचला आहे.....
कोलकातासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात करू शकतो जोरदार पुनरागमन
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडत असतानाच अचानक संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला होता. खेळाडूंना कोरोणाची लागण होऊ लागली होती.....
कर्णधार विराटकडे क्रिकेटविश्वातील अव्वल ‘शतकवीर’ बनण्याची संधी; ‘हे’ विक्रमही असतील निशाण्यावर
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही स्वरुपात सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. तसेच त्याने गेल्या काही वर्षात कर्णधार म्हणूनही आपली वेगळीच छाप....
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या आयोजनासाठी शारजहा क्रिकेट स्टेडियम सज्ज; खेळले जाणार १० सामने
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा सुरु असताना मे महिन्याच्या सुरुवातीला काही खेळाडूंना आणि संघांमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित....
मालिका तर गमावली, पण ‘या’ बाबतीत श्रीलंका संघाला झाला जबरदस्त फायदा
भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी (२३ जुलै) प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात, श्रीलंका संघाने भारतीय संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. या सामन्यात....
त्याच्यात सेहवागची छबी दिसते; जबरदस्त फॉर्मात असलेल्या ‘या’ भारतीय शिलेदाराची विरोधी संघातून स्तुती
भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना आज (१८ जुलै) खेळला जाणार आहे. ही मालिका भारतीय खेळाडूंसाठी....
श्रीलंकेच्या नवनियुक्त कर्णधाराने फुंकले रणसिंग; म्हणाला, ‘युवा खेळाडूंमुळे आम्हाला असा होणार फायदा’
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये अवघ्या काही तासांतच पहिल्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना आज (१८ जुलै) कोलंबोच्या आर....




















