Bouncer
VIDEO। लिव्हिंगस्टोनने फेकला खतरनाक बाऊंसर, फलंदाज थोचक्यात बचावला
अनेकदा क्रिकेटमध्ये फलंदाजांचा चांगला फॉर्म सुरू असतो, तेव्हा फलंदाज अविरत पणे प्रत्येक सामन्यांत गलंदाजांची धुलाई करत असतात. मात्र, जेव्हा तो फलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतो आणि....
थेट विरोधी संघातील गोलंदाजाला सेहवागने दिली होती ऑफर; बाऊंसर टाकू नको, रात्री पार्टी देतो
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक यशस्वी सलामीवीर फलंदाज झाले, पण एक असा फलंदाज होता, ज्याने केवळ अनेक वर्ष सलामीची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली नाही तर सलामीच्या फलंदाजीची व्याख्याच....
इंग्लंडची ही खेळाडू म्हणते, अर्जून तेंडूलकरला माझ्या डोक्यावर चेंडू मारायचा आहे
इंग्लंड महिला क्रिकेट संघातील एक महत्त्वाची खेळाडू असलेली डॅनिएल वॅटचा इंग्लंडबरोबरच भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. ती स्वत: भारताचा कर्णधार विराट कोहलीची मोठी चाहती आहे. तसेच....
स्टिव्ह स्मिथ म्हणला, आर्चरने डोक्याला चेंडू मारला पण मला आऊट केले नाही…
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू....
जेव्हा जोफ्रा आर्चर करतो स्टिव्ह स्मिथच्या बॅटिंगची कॉपी, पहा व्हिडिओ
आजपासून(22 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. पण या सामन्याआधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर नेटमध्ये फलंदाजीचा सराव....
मोठी बातमी- ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या ऍशेस सामन्यातून बाहेर
लीड्स। ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या ऍशेस कसोटीतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तो लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या ऍशेस कसोटीत जोफ्रा आर्चरचा चेंडू लागल्याने....
तिसऱ्या कसोटीत स्मिथच्या समावेशाबद्दल ही आहे मोठी बातमी
रविवारी(18 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आले. मात्र या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाला....
व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अर्धशतक करणारा स्मिथ आर्चरचा चेंडू लागल्याने मैदानाबाहेर
लंडन। लॉर्ड्स मैदानावर सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी आज(17 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह....
चेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव
पाकिस्तान येथील मरदनमध्ये एक क्रिकेट सामना खेळताना क्रिकेटर झुबेर अहमदला डोक्यावर बाउन्सर लागल्याने जीव गमवावा लागला आहे. १४ ऑगस्टला फलंदाजी करताना त्याच्या डोक्याला एक उसळता....






