cricket fans

IPL पाहायला जाणार? जाणून घ्या तिकीट बुकिंगची सोपी स्टेप्स; VIP सीटची किंमत ऐकून थक्क व्हाल!

मार्च 21, 2026

आयपीएल 2026 चा थरार आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.....

डेवाल्ड ब्रेविसचा खणखणीत षटकार ठरला विनोदी, चेंडूच घेऊन पळाला चाहता! व्हायरल VIDEO एकदा पाहाच

ऑगस्ट 25, 2025

Australia vs South Africa 3rd ODI: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात प्रोटियाज संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला, तरीही युवा स्टार....

संजू सॅमसनने जिंकली चाहत्यांची मनं..! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘व्वा’

मे 21, 2025

यंदाच्या आयपीएल हंगामातील 62वा सामना राजस्थान राॅयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (RR vs CSK) संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा 6 गडी....

“फक्त एमएस धोनीचे चाहते खरे आहेत, बाकीचे…” ‘या’ माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त वक्तव्य!

मे 18, 2025

माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आपल्या नवीन विधानाने खळबळ उडवून दिली आहे. त्याने म्हटले आहे की फक्त एमएस धोनीचेच खरे चाहते आहेत, तर....

75 वर्ष वय असलेल्या सुनिल गावसकरांचा भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ

मार्च 9, 2025

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजेतेपद पटकावल्यानंतर देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाच्या मनात आनंदाची लाट निर्माण केली. या ऐतिहासिक क्षणाचे....

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीनं घेतला मोठा निर्णय

फेब्रुवारी 15, 2025

सर्व क्रिकेटप्रेमी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा यावेळी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जात....

किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं, घरात बोलावून दिला ऑटोग्राफ!

फेब्रुवारी 3, 2025

भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. चाहते अनेकदा विराटची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात आणि जर विराट कोहली स्वतः....

“कोहलीला गोलंदाजी द्या” अरूण जेटली स्टेडियमवर चाहत्यांची मागणी, पाहा VIDEO

जानेवारी 30, 2025

सध्या रणजी ट्राॅफीमध्ये (Ranji Trophy) दिल्ली विरूद्ध रेल्वे (Delhi vs Railways) संघात अरूण जेटली स्टेडियमवर सामना रंगला आहे. दरम्यान या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट....

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएल फायनलसाठी अहमदाबादमध्ये आलेल्या चाहत्यांना रेल्वे स्टेशनचा आसरा, छायाचित्रे व्हायरल

मे 29, 2023

आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29....

पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी

मे 29, 2023

मागील जवळपास दोन महिन्यांपासून भारतातील बारा शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या....

असे 7 क्रिकेटपटू ज्यांचे षटकार चिरकाल राहतील आठवणीत! नेमके कोण आहेत हे खेळाडू

फेब्रुवारी 2, 2023

क्रिकेटविश्वात एक काळ असा होता की, षटकार मारणे ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. षटकार मारला की फलंदाजासोबतच चाहतेही खूप खुश व्हायचे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सर....

Sri-Lanka-Fan

श्रीलंकेच्या फॅन्सचा नाद खुळा, ऑस्ट्रेलिया टीमला केला खास सपोर्ट

जून 25, 2022

ऑस्ट्रेलिया संघ ३ टी२०, ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर आलेला आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.....

आयपीएल तर रद्द झालीय, आता परत कधी आपण भारतीय क्रिकेटपटूंना खेळताना पाहणार? जाणून घ्या थोडक्यात

मे 4, 2021

भारतात कोराना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोज लाखोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. असे असतानाच आता इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामालाही कोरोनाच्या दुसऱ्या....

लाईव्ह सामन्यादरम्यान विराटने केले धोनीला मिस; कोहलीच्या रिऍक्शनने जिंकली सर्वांची मने; Video भन्नाट व्हायरल

डिसेंबर 7, 2020

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजय साजरा केला. सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला....

क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! एकाच दिवशी ६ संघ खेळणार क्रिकेट, रंगणार ३ आंतरराष्ट्रीय सामने

नोव्हेंबर 23, 2020

मागील काही महिने क्रीडा क्षेत्र कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडले होते. पण आता हळुहळू क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरु होत असून यात क्रिकेट सामन्यांचाही समावेश आहे. मागील....

Next